महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस बल
SRPF RECRUITEMENT 2022
पद -११८ +
१.भोजनसेवक
२.सफाईगार
*वेतन -वेतन श्रेणी s नुसार १५००० ते ४६६००
SRPF गट पुढीलप्रमाणे
१. (गट क्र.१) पुणे
*पद -भोजनसेवक -०८ जागा ,सफाईगार -०३
*आवश्यक शैक्षणिक पात्रता -इयत्ता ०७ वी उत्तीर्ण
*आवश्यक वयाची पात्रता - 20 जानेवारी २०२२ रोजी वयाची १८ते ३८ वर्षे पूर्ण
*वयामध्ये देण्यात आलेली सूट -मागासवर्गीय उमेदवारांना ०५ वर्षे सूट जाहिरात पहा
२.(गट क्र.२ )पुणे
*पद -भोजनसेवक -०९ जागा ,सफाईगार -०२
*आवश्यक शैक्षणिक पात्रता -इयत्ता ०७ वी उत्तीर्ण
*आवश्यक वयाची पात्रता - 20 जानेवारी २०२२ रोजी वयाची १८ते ३८ वर्षे पूर्ण
*वयामध्ये देण्यात आलेली सूट -मागासवर्गीय उमेदवारांना ०५ वर्षे सूट
3.(गट क्र.३ )जालना
*पद -भोजनसेवक -०७ जागा ,सफाईगार -०१
*आवश्यक शैक्षणिक पात्रता -इयत्ता ०७ वी उत्तीर्ण
*आवश्यक वयाची पात्रता - 20 जानेवारी २०२२ रोजी वयाची १८ते ३८ वर्षे पूर्ण
*वयामध्ये देण्यात आलेली सूट -मागासवर्गीय उमेदवारांना ०५ वर्षे सूट
४.(गट क्र.५ )दौंड
*पद -भोजनसेवक -११ जागा ,सफाईगार -०१
*आवश्यक शैक्षणिक पात्रता -इयत्ता ०७ वी उत्तीर्ण
*आवश्यक वयाची पात्रता - 20 जानेवारी २०२२ रोजी वयाची १८ते ३८ वर्षे पूर्ण
*वयामध्ये देण्यात आलेली सूट -मागासवर्गीय उमेदवारांना ०५ वर्षे सूट
५.(गट क्र.७ )दौंड
*पद -भोजनसेवक -१० जागा ,सफाईगार -०१
*आवश्यक शैक्षणिक पात्रता -इयत्ता ०७ वी उत्तीर्ण
*आवश्यक वयाची पात्रता - 20 जानेवारी २०२२ रोजी वयाची १८ते ३८ वर्षे पूर्ण
*वयामध्ये देण्यात आलेली सूट -मागासवर्गीय उमेदवारांना ०५ वर्षे सूट
6.(गट क्र.८ )मुंबई
*पद -भोजनसेवक -०५ जागा ,सफाईगार -०२
*आवश्यक शैक्षणिक पात्रता -इयत्ता ०७ वी उत्तीर्ण
*आवश्यक वयाची पात्रता - 20 जानेवारी २०२२ रोजी वयाची १८ते ३८ वर्षे पूर्ण
*वयामध्ये देण्यात आलेली सूट -मागासवर्गीय उमेदवारांना ०५ वर्षे सूट
७.(गट क्र.९ )अमरावती
*पद -भोजनसेवक -०५ जागा ,सफाईगार -०
*आवश्यक शैक्षणिक पात्रता -इयत्ता ०७ वी उत्तीर्ण
*आवश्यक वयाची पात्रता - 20 जानेवारी २०२२ रोजी वयाची १८ते ३८ वर्षे पूर्ण
*वयामध्ये देण्यात आलेली सूट -मागासवर्गीय उमेदवारांना ०५ वर्षे सूट
८.(गट क्र.१० )सोलापुर
*पद -भोजनसेवक -०6 जागा ,सफाईगार -०२
*आवश्यक शैक्षणिक पात्रता -इयत्ता ०७ वी उत्तीर्ण
*आवश्यक वयाची पात्रता - 20 जानेवारी २०२२ रोजी वयाची १८ते ३८ वर्षे पूर्ण
*वयामध्ये देण्यात आलेली सूट -मागासवर्गीय उमेदवारांना ०५ वर्षे सूट
९.(गट क्र.११ )नवी मुंबई
*पद -भोजनसेवक -3 जागा ,सफाईगार -०२
*आवश्यक शैक्षणिक पात्रता -इयत्ता ०७ वी उत्तीर्ण
*आवश्यक वयाची पात्रता - 20 जानेवारी २०२२ रोजी वयाची १८ते ३८ वर्षे पूर्ण
*वयामध्ये देण्यात आलेली सूट -मागासवर्गीय उमेदवारांना ०५ वर्षे सूट
१०.(गट क्र.१२ )हिंगोली
*पद -भोजनसेवक -०२ जागा ,सफाईगार -०१
*आवश्यक शैक्षणिक पात्रता -इयत्ता ०७ वी उत्तीर्ण
*आवश्यक वयाची पात्रता - 20 जानेवारी २०२२ रोजी वयाची १८ते ३८ वर्षे पूर्ण
*वयामध्ये देण्यात आलेली सूट -मागासवर्गीय उमेदवारांना ०५ वर्षे सूट
११.(गट क्र.१३ )गोंदिया
*पद -भोजनसेवक -०४ जागा ,सफाईगार -०२
*आवश्यक शैक्षणिक पात्रता -इयत्ता ०७ वी उत्तीर्ण
*आवश्यक वयाची पात्रता - 20 जानेवारी २०२२ रोजी वयाची १८ते ३८ वर्षे पूर्ण
*वयामध्ये देण्यात आलेली सूट -मागासवर्गीय उमेदवारांना ०५ वर्षे सूट
*भारत राखीव बटालियन वर्ग -४ गट क्रमांक १६*
↓
*पद -भोजनसेवक -०४ जागा ,सफाईगार -१०
*आवश्यक शैक्षणिक पात्रता -इयत्ता ०७ वी उत्तीर्ण
*आवश्यक वयाची पात्रता - 20 जानेवारी २०२२ रोजी वयाची १८ते ३८ वर्षे पूर्ण
*वयामध्ये देण्यात आलेली सूट -मागासवर्गीय उमेदवारांना ०५ वर्षे सूट
*अर्ज करण्याचा अंतिम दिनांक -२० जानेवारी २०२२
*ऑनलाईन अर्ज मिळण्याचा दिनांक ०३ जानेवारी २०२२
*अर्ज करण्यासाठी आवश्यक फीस -
*जनरल -३०० रु
*आरक्षित -१५० रुपये डिमांड ड्राफ्ट ने पाठवावा
*अर्ज पाठवण्याच्या पत्त्या करिता संबंधित विभागाची जाहिरात पहावी
अर्ज पत्त्यावर घेऊन जाने
*परीक्षा -२४ जानेवारी २०२२
*परीक्षा १०० मार्कांची असेल