* ARMY PUBLIC SCHOOL RECRUITEMENT 2022 *
*आर्मी पब्लिक स्कूलमध्ये शिक्षक पदाच्या जागांसाठी भरती*
* एकूण जागा -८७००
* पद क्र
१. PGT(पदव्युत्तर शिक्षक )-५०%सह संबंधित विषयात पदव्युत्तर पदवी +BED
२.TGT-५०%सह संबंधित विषयात पदवी +BED
३.PRT-५०%सह पदवी +BED/DIPLOMA
* नोकरी -भारतात कोठेही
* online अर्जासाठी फीस-३८५ रु
* वयाची अट -०१/०४ /२०२१ ला
* विना अनुभवी (FRESHER)साठी -४० वर्षांखाली
* अनुभवी उमेद्वारांकरिता -५७ वर्षांपेक्षा कमी (खाली )
* online अर्ज करण्याचा अंतिम दिनांक -२८/०१/२०२२
*०१ फेब्रुवारी रोजी मॉक टेस्ट देता येईल.
*स्क्रीनिंग परीक्षा १९ व २० फेब्रुवारी २०२२ रोजी घेण्यात येईल .
*प्रवेशपत्र १० फेब्रुवारी २०२२ पासून उपलब्ध होतील
*निकाल २८ फेब्रुवारी २०२२

