शुक्रवार, ३१ डिसेंबर, २०२१

कर्मचारी राज्य विमा महामंडळ मध्ये ३१८ लिपिक पदासाठी भरती !

कर्मचारी राज्य विमा महामंडळ भरती २०२२ 
esic recruitement 2022

एकूण जागा -५९४ 

पद क्र.०१ १ लिपिक (LDC )
*जागा -३१८
आवश्यक शैक्षणिक पात्रता -कोणत्याही शाखेतून पदवी परीक्षा उत्तीर्ण +कॉम्प्युटर चे ज्ञान MSCIT आवश्यक 
*आवश्यक वयाची अट -१५ फेब्रुवारी २०२२ रोजी १८ १८ ते २७ वर्षे 
*वयामध्ये देण्यात आलेली सूट -sc,st,०५ वर्षे तर OBC -03 वर्षे वयामध्ये सूट देण्यात आली आहे .

पद क्र ०२ .स्टेनोग्राफर 
*जागा -१८ 
*आवश्यक शैक्षणिक पात्रता -इयत्ता १२ विची परीक्षा 
डीकटेशन कौशल्य चाचणी  १० मिनिट @८० श.प्र.मी ट्रान्सक्रिपशन ५० मिनिट ६५ मिनिट हिंदी कम्प्युटर वरती 
*आवश्यक वयाची अट -१५ फेब्रुवारी २०२२ रोजी १८ १८ ते २७ वर्षे 
*वयामध्ये देण्यात आलेली सूट -sc,st,०५ वर्षे तर OBC -03 वर्षे वयामध्ये सूट देण्यात आली आहे .

पद क्र ०३ मल्टी टास्किंग 
*जागा -२५८ 
*इयत्ता १० वी ची परीक्षा पास 
*आवश्यक वयाची अट -१५ फेब्रुवारी २०२२ रोजी १८ १८ ते २५  वर्षे 
*वयामध्ये देण्यात आलेली सूट -sc,st,०५ वर्षे तर OBC -03 वर्षे वयामध्ये सूट देण्यात आली आहे .

*आवश्यक फीस -जनरल /ओबीसी करिता ५०० रुपये तर sc,st महिला ,दिव्यांग यांना २५० रु .

*अर्ज करण्याचा अंतिम दिनांक -१५ फेब्रुवारी २०२२ 

(*अर्ज करण्यास १५ जानेवारी २०२२ पासून सुरुवात होईल )