*भारतीय सैन्यामध्ये जम्मू आणि काश्मीर रायफल्स रेजिमेंटल केंद्रात ग्रुप C पदांची भरती २०२२
एकूण जागा -२४
*पदे व आवश्यक शैक्षणिक पात्रता -
*पद क्र ०१ .स्टेनोग्राफर ग्रेड II
*जागा -० १
*आवश्यक शैक्षणिक पात्रता -इयत्ता १२ विची परीक्षा
डीकटेशन कौशल्य चाचणी १० मिनिट @८० श.प्र.मी ट्रान्सक्रिपशन ५० मिनिट ६५ मिनिट हिंदी कम्प्युटर वरती
पद क्र२. ड्राफ्टसमन
जागा -०१
आवश्यक शैक्षणिक पात्रता- १० वी उत्तीर्ण+सिविल इन्जिनिअरिन्ग डिप्लोमा +०१ वर्षे अनुभव
पद क्र०३ .कूक
जागा -०८
आवश्यक शैक्षणिक पात्रता- १० वी उत्तीर्ण+भारतीय स्वयंपाक बनवण्याचे ज्ञान
पद क्र .०४ सफाईवाला
जागा -०३
आवश्यक शैक्षणिक पात्रता- १० वी उत्तीर्ण
पद क्र .० ५ टेलर
जागा -०२
आवश्यक शैक्षणिक पात्रता- १० वी उत्तीर्ण+ITIटेलर
पद क्र.०६ बूटमेकर
जागा -०३
आवश्यक शैक्षणिक पात्रता- १० वी उत्तीर्ण
पद क्र .०७ बार्बर
जागा -०३
आवश्यक शैक्षणिक पात्रता- १० वी उत्तीर्ण
पद क्र .०८ MTSमाळी
जागा -०१
आवश्यक शैक्षणिक पात्रता- १० वी उत्तीर्ण
पद क्र .०९ . MTSमाळी
जागा -०१
आवश्यक शैक्षणिक पात्रता- १० वी उत्तीर्ण
पद क्र.१०
*वाशरमण
जागा -०२
आवश्यक शैक्षणिक पात्रता- १० वी उत्तीर्ण
*अर्ज करण्यासाठी आवश्यक वयाची पात्रता -
१८ एप्रिल २०२२ रोजी १८ ते २५ वर्षांच्या दरम्यान
*वयामध्ये देण्यात आलेली सूट -sc,st ०५ वर्षे व ओबीसी ०३ वर्षे सूट
*अर्ज करण्यासाठी आवश्यक फीस -नाही
*अर्ज करण्यासाठी पत्ता -"SELECTION BOARD GP'C' POST JAK RIF REGIMENTAL CENTRE
JABALPUR CANTT PIN 482001".
*अर्ज पोहचण्याचा अंतिम दिनांक -१८ मे २०२२
