MPSC ग्रुप क सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा भरती २०२२
*एकूण जागा -९००
*पद व आवश्यक पात्रता -
१.उद्योग निरीक्षक गट-क, उद्योग संचालनालय
१०३ जागा
-अभियांत्रिकी शाखेची पदवी (एन्जिनिअरिन्ग ),टेकनिकल डिप्लोमा डिग्री ,सायन्स मधून डिग्री उतीर्ण
*आवश्यक वयाची पात्रता -
१९ ते ३८ वर्षे
२.दुय्यम निरीक्षक, गट-क, राज्य उत्पादन शुल्क-
*११४ जागा
-कोणत्याही शाखेतून पदवी परीक्षा उत्तीर्ण
*आवश्यक वयाची पात्रता -
१८ ते ३८ वर्षे
आवश्यक शारीरिक पात्रता -
पुरुष-१६५ सेमी उंची व छाती ७९ सेमी +५ सेमी फुगवून
महिला -१५७ सेमी उंची व वजन ५० किग्रा
३.तांत्रिक सहायक, गट-क, विमा संचालनालय
*जागा-१४
-कोणत्याही शाखेतून पदवी परीक्षा उत्तीर्ण
*आवश्यक वयाची पात्रता -
१८ ते ३८ वर्षे
४.कर सहाय्यक, गट-क
*जागा-११७
-कोणत्याही शाखेतून पदवी परीक्षा उत्तीर्ण यासह मराठी टायपिंग ३० श.प्र.मिनिट इंग्रजी टायपिंग ४० श.प्र.मी.
*आवश्यक वयाची पात्रता -
१८ ते ३८ वर्षे
५.लिपिक-टंकलेखक गट-क
*जागा -४७३
-कोणत्याही शाखेतून पदवी परीक्षा उत्तीर्ण यासह मराठी टायपिंग ३० श.प्र.मिनिट
*आवश्यक वयाची पात्रता -
१९ ते ३८ वर्षे
६.लिपिक-टंकलेखक गट-क
*एकूण जागा -७९
इंग्रजी टायपिंग ४० श.प्र.मी.+कोणत्याही शाखेतून पदवी परीक्षा उत्तीर्ण
*आवश्यक वयाची पात्रता -
१९ ते ३८ वर्षे
*अर्ज करण्यासाठी आवश्यक फीस -खुला प्रवर्ग -३९४
*मागास व अनाथ प्रवर्ग -२९४
*अर्ज करण्याचा अंतिम दिनांक -११ जानेवारी २०२२
*पूर्व परीक्षा ३ एप्रिल २०२२