शुक्रवार, २४ डिसेंबर, २०२१

* मुंबई उच्च न्यायालयात लिपिक पदासाठी भरती मिरीट वर होणार भरती !




* मुंबई उच्च न्यायालयात लिपिक पदासाठी भरती २०२२ 


*एकूण जागा -२४७ 

*पद -लिपिक 

*अर्ज प्रकार-ऑनलाईन 

*आवश्यक शैक्षणिक पात्रता -कोणत्याही शाखेतून पदवी परीक्षा उत्तीर्ण तसेच इंग्रजी टायपिंग चे ज्ञान ४० श.प्र.मिनिट +MSCIT


*नोकरीचे ठिकाण मुबई व औरंगाबाद  असेल.

*आवश्यक वयाची अट -अर्जदाराचे वय १३ डिसेंबर २०२१ रोजी १८ ते ३८ वर्षांपर्यंत असावे .

*वयामध्ये सूट -मागासवर्गीयांसाठी ०५ वर्षे सूट 

*अर्ज करण्यासाठी आवश्यक फीस -२५ रु 


*अर्ज करण्याचा अंतिम दिनांक -०६ जानेवारी २०२२ 

*जाहिरात 

*निवड प्रक्रिया -बॉम्बे हायकोर्टच्या ऑफिशियल वेबसाईट वरती निवड झालेल्या उमेदवारांची यादी जाहीर करणात येईल .यादीमध्ये नाव आलेल्या उमेदवारांना ९० मार्कांची एक परीक्षा द्यावी लागेल .यामध्ये उत्तीर्ण होणार्या उमेदवारांना २० मार्कांची टायपिंगची परीक्षा द्यावी लागेल व यात उत्तीर्ण होणार्या उमेदवारांना ४० मार्कांच्या मुलाखतीला सामोरे जावे लागेल.

*जाहिरात पहा

*अर्ज करा