SSC CGL RECRUITEMENT 2022
स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत COMBINED GRADUATE LEVEL (CGL)परीक्षेसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत .
पद -जागा सध्या तरी अनिश्चित आहेत .
पद व वयाची पात्रता खालीलप्रमाणे -
*अर्ज प्रकार -ऑनलाईन
*अर्ज करण्यासाठी आवश्यक फीस -जनरल कॅटेगरी -ओबीसी -१०० रु
SC ,ST ,महिला ,दिव्यांग यांना फीस नाही
*अर्ज करण्याचा अंतिम दिनांक -२३ जानेवारी २०२२
*परीक्षा -
TIER I-एप्रिल २०२२