*स्टाफ सिलेक्शन कमिशन द्वारे कॉन्स्टेबल (GD) या पोस्ट साठी 2021 मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेची answer key जाहीर झाली आहे आज दिनांक 25 डिसेंबर 2021 पासून 31 डिसेंबर 2021 पर्यंत ती तुम्हाला पाहता येईल जर यात दिलेल्या प्रश्नांविषयी जर काही ऑब्जेक्शन असेल तर तुम्हाला ऑब्जेक्शन फॉर्म भरता येईल*
खाली दिलेल्या लिंकवर क्लिक केल्यानंतर एक पेज ओपन होईल त्यातील सर्वात शेवटच्या लिंकवर क्लिक करा त्यानंतर येणाऱ्या पेजवरील Submitt या बटनावर क्लिक करा व लॉग इन करा.
answer key पाहण्यासाठी तुमच्याकडे ऍडमिट कार्डवरील रोल नंबर व तुमची जन्म तारीख असणे आवश्यक आहे.पेज उघडल्यानंतर लॉग इन मध्ये तुमचा रोल नंबर व पासवर्ड म्हणून जन्म तारीख टाकावी लागेल .
