तोफखाना केंद्र नाशिक येथे ग्रुप c अंतर्गत 107पदांसाठी भरती
*अर्ज प्रकार-ऑफलाईन
*एकूण जागा-107
पद क्र.१
निम्न श्रेणी लिपिक (LDC)
*जागा -२७
*आवश्यक शैक्षणिक पात्रता -कोणत्याही शाखेमधून इयत्ता १२ वी चि परीक्षा उत्तीर्ण +इंग्रजी किवा हिंद टायपिंग ज्ञान असणे .इंग्रजी टायपिंग ३० WPM मराठी टायपिंग ४० WPM
आवश्यक वयाची पात्रता -२१ जानेवारी २०२२ रोजी १८ ते २५ वर्षांच्या दरम्यान उमेदवाराचे वय असावे
वयामध्ये देण्यात आलेली सूट -sc,st०५ वर्षे तर ओबीसी उमेदवार ०३ वर्षे सूट
पद क्र.२
मॉडेल मेकर
जागा -०१
*आवश्यक शैक्षणिक पात्रता -कोणत्याही शासनमान्य विद्यालयातून इयत्ता १० विची परीक्षा उत्तीर्ण
आवश्यक वयाची पात्रता -२१ जानेवारी २०२२ रोजी १८ ते २५ वर्षांच्या
वयामध्ये देण्यात आलेली सूट -sc,st०५ वर्षे तर ओबीसी उमेदवार ०३ वर्षे सूट
पद क्र.3
जागा -०२
*आवश्यक शैक्षणिक पात्रता -कोणत्याही शासनमान्य विद्यालयातून इयत्ता १० विची परीक्षा उत्तीर्ण असणे व कारपेंटर ITI
आवश्यक वयाची पात्रता -२१ जानेवारी २०२२ रोजी १८ ते २५ वर्षांच्या
वयामध्ये देण्यात आलेली सूट -sc,st०५ वर्षे तर ओबीसी उमेदवार ०३ वर्षे सूट
पद क्र.४
जागा -०२
कुक
*आवश्यक शैक्षणिक पात्रता -कोणत्याही शासनमान्य विद्यालयातून इयत्ता १० विची परीक्षा उत्तीर्ण असणे व स्वयंपाकाचे ज्ञान
आवश्यक वयाची पात्रता -२१ जानेवारी २०२२ रोजी १८ ते २५ वर्षांच्या
वयामध्ये देण्यात आलेली सूट -sc,st०५ वर्षे तर ओबीसी उमेदवार ०३ वर्षे सूट
पद क्र.५
रेंज लास्कर
जागा -०८
कुक
*आवश्यक शैक्षणिक पात्रता -कोणत्याही शासनमान्य विद्यालयातून इयत्ता १० विची परीक्षा उत्तीर्ण असणे

पद क्र.६

फायरमन
जागा -०१
*आवश्यक शैक्षणिक पात्रता -कोणत्याही शासनमान्य विद्यालयातून इयत्ता १० विची परीक्षा उत्तीर्ण असणे+फायर फायटिंग प्रशिक्षण
आवश्यक वयाची पात्रता -२१ जानेवारी २०२२ रोजी १८ ते २५ वर्षांच्या
वयामध्ये देण्यात आलेली सूट -sc,st०५ वर्षे तर ओबीसी उमेदवार ०३ वर्षे सूट
पद क्र.७
आर्टी लास्कर
जागा -०७
*आवश्यक शैक्षणिक पात्रता -कोणत्याही शासनमान्य विद्यालयातून इयत्ता १० विची परीक्षा उत्तीर्ण असणे
आवश्यक वयाची पात्रता -२१ जानेवारी २०२२ रोजी १८ ते २५ वर्षांच्या
वयामध्ये देण्यात आलेली सूट -sc,st०५ वर्षे तर ओबीसी उमेदवार ०३ वर्षे सूट
पद क्र.८
बार्बर
जागा -०२
*आवश्यक शैक्षणिक पात्रता -कोणत्याही शासनमान्य विद्यालयातून इयत्ता १० विची परीक्षा उत्तीर्ण असणे+०१ वर्ष अनुभव
आवश्यक वयाची पात्रता -२१ जानेवारी २०२२ रोजी १८ ते २५ वर्षांच्या
वयामध्ये देण्यात आलेली सूट -sc,st०५ वर्षे तर ओबीसी उमेदवार ०३ वर्षे सूट
पद क्र.९
वॉशरमन
जागा -०3
*आवश्यक शैक्षणिक पात्रता -कोणत्याही शासनमान्य विद्यालयातून इयत्ता १० विची परीक्षा उत्तीर्ण असणे
आवश्यक वयाची पात्रता -२१ जानेवारी २०२२ रोजी १८ ते २५ वर्षांच्या
वयामध्ये देण्यात आलेली सूट -sc,st०५ वर्षे तर ओबीसी उमेदवार ०३ वर्षे सूट
पद क्र.१०
MTS (गार्डनर & हेड गार्डनर)
जागा -०२
*आवश्यक शैक्षणिक पात्रता -कोणत्याही शासनमान्य विद्यालयातून इयत्ता १० विची परीक्षा उत्तीर्ण असणे++०१ वर्ष अनुभव
आवश्यक वयाची पात्रता -२१ जानेवारी २०२२ रोजी १८ ते २५ वर्षांच्या
वयामध्ये देण्यात आलेली सूट -sc,st०५ वर्षे तर ओबीसी उमेदवार ०३ वर्षे सूट
पद क्र.११
MTS (वॉचमन)
जागा-१०
*आवश्यक शैक्षणिक पात्रता -कोणत्याही शासनमान्य विद्यालयातून इयत्ता १० विची परीक्षा उत्तीर्ण असणे+०१ वर्ष अनुभव
आवश्यक वयाची पात्रता -२१ जानेवारी २०२२ रोजी १८ ते २५ वर्षांच्या
वयामध्ये देण्यात आलेली सूट -sc,st०५ वर्षे तर ओबीसी उमेदवार ०३ वर्षे सूट
पद क्र.१२
MTS (मेसेंजर )
जागा-०९
*आवश्यक शैक्षणिक पात्रता -कोणत्याही शासनमान्य विद्यालयातून इयत्ता १० विची परीक्षा उत्तीर्ण असणे+०१ वर्ष अनुभव
आवश्यक वयाची पात्रता -२१ जानेवारी २०२२ रोजी १८ ते २५ वर्षांच्या
वयामध्ये देण्यात आलेली सूट -sc,st०५ वर्षे तर ओबीसी उमेदवार ०३ वर्षे सूट
पद क्र.१३
MTS (सफाई वाला )
जागा-०५
*आवश्यक शैक्षणिक पात्रता -कोणत्याही शासनमान्य विद्यालयातून इयत्ता १० विची परीक्षा उत्तीर्ण असणे+०१ वर्ष अनुभव
आवश्यक वयाची पात्रता -२१ जानेवारी २०२२ रोजी १८ ते २५ वर्षांच्या
वयामध्ये देण्यात आलेली सूट -sc,st०५ वर्षे तर ओबीसी उमेदवार ०३ वर्षे सूट
पद क्र.१४
SYCE
जागा-01

पद क्र.१५
MTSलास्कर
जागा-०६
*आवश्यक शैक्षणिक पात्रता -कोणत्याही शासनमान्य विद्यालयातून इयत्ता १० विची परीक्षा उत्तीर्ण असणे+०१ वर्ष अनुभव
आवश्यक वयाची पात्रता -२१ जानेवारी २०२२ रोजी १८ ते २५ वर्षांच्या
वयामध्ये देण्यात आलेली सूट -sc,st०५ वर्षे तर ओबीसी उमेदवार ०३ वर्षे सूट
पद क्र.१६
इक्विपमेंट रिपेयर
जागा-०१
*आवश्यक शैक्षणिक पात्रता -कोणत्याही शासनमान्य विद्यालयातून इयत्ता १० विची परीक्षा उत्तीर्ण असणे+दुरुस्तीचे ज्ञान
आवश्यक वयाची पात्रता -२१ जानेवारी २०२२ रोजी १८ ते २५ वर्षांच्या
वयामध्ये देण्यात आलेली सूट -sc,st०५ वर्षे तर ओबीसी उमेदवार ०३ वर्षे सूट
पद क्र.१७
MTS
जागा-२०
*आवश्यक शैक्षणिक पात्रता -कोणत्याही शासनमान्य विद्यालयातून इयत्ता १० विची परीक्षा उत्तीर्ण असणे
आवश्यक वयाची पात्रता -२१ जानेवारी २०२२ रोजी १८ ते २५ वर्षांच्या
वयामध्ये देण्यात आलेली सूट -sc,st०५ वर्षे तर ओबीसी उमेदवार ०३ वर्षे सूट
*अर्ज पाठवण्याचा पत्ता-The Commandant, HQ Artillery Centre, Nasik Road Camp, Maharashtra, PIN- 422102
*अर्ज करण्याचा अंतिम दिनांक-21 जानेवारी 2022