Indian Army Recruitement 2022
TEC 10+2 Entry Scheme
कोर्स नाव -१० +२ टेक्निकल एन्ट्री स्कीम
*नोकरीचे ठिकाण -भारतात कोठेही
*आवश्यक शैक्षणिक पात्रता -
६० टक्के गुणासह १२ वी उत्तीर्ण असणे (फिजिक्स,केमिस्ट्री,म्याथ विषयांसह )JEE MAINS परीक्षा २०२१ परीक्षेकरिता पात्र असणारे विद्यार्थी
*अर्ज करण्यासाठी आवश्यक वयाची अट -०२ जानेवारी २००३ ते ०१ जानेवारी २००६ च्या दरम्यान जन्म झालेला असावा .
*अर्ज करण्यासाठी आवश्यक फीस -नाही
*अर्ज करण्याचा अंतिम दिनांक - २३ फेब्रुवारी २०२२