CISF RECRUITEMENT 2022
*केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल मध्ये 1398 जागांसाठी भरती
*नोकरीचे ठिकाण -भारतात कोठेही
*एकूण जागा -१३९८
*महाराष्ट्र -७०
*पद -हेड कॉन्स्टेबल (फायरमन पुरुष )
*वेतन -२१७००-६९१००
*आवश्यक शैक्षणिक पात्रता -१२ वी विज्ञान उत्तीर्ण
*आवश्यक शारीरिक पात्रता -
जनरल /sc//ओबीसी -उंची -१६५ सेमी ,छाती -७८ सेमी +फुगवून ५ सेमी जास्त
st कॅटेगरी -उंची -१६२.५ सेमी ,छाती -७७ सेमी +फुगवून ४ सेमी
*आवश्यक वयाची पात्रता -०४ मार्च २०२२ रोजी १८ ते २३ वर्षे
*वयात देण्यात आलेली सूट -sc,st ०५ वर्षे तर ओबीसी-०३ वर्षे सूट
*अर्ज करण्यासाठी आवश्यक फीस -जनरल व ओबीसी कॅटेगरी -१००रु.
sc,sc,Ex सेर्विस्मेन -फी नाही
*अर्ज करण्याचा अंतिम दिनांक -०४ मार्च २०२२
*परीक्षेसाठी सिल्याबस -
१.सामान्य बुद्धिमत्ता व तर्क -२५ प्रश्न २५ मार्क्स
२.अंकगणित -२५ प्रश्न २५मार्क्स
3.जनरल इंग्रजी/हिंदी -२५ प्रश्न २५ मार्क्स
४.सामन्य ज्ञान -२५ प्रश्न २५ मार्क्स
वेळ १२० मिनिट
*पेपर हिंदी किवा इंग्रजी भाषेतून असेल .
*निवड -शारीरिक क्षमता चाचणी-२४ मिनिटात ५ किमी . व लेखी परीक्षद्वारा