*युजीसी राष्ट्रीय चाचणी परीक्षा २०२२
UGC NET JUNE 2022
*पद-JRF &सहायक प्राध्यापक
*अर्ज करण्यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता -
५५ %गुणांसह पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक किंवा समतुल्य
आजा ,आज ,दिव्यांग ,ओबीसी याना ५० टक्के गुन असणे आवश्यक
*अर्ज करण्याकरिता आवश्यक वयाची अट -सहायक प्राध्यापक या पदासाठी अर्ज करण्याकरिता वयाची अट ठेवण्यात आलेली नाही .तर ज्युनिअर रिसर्च फेलोशिप अँड असिस्टंट प्रोफेसर या पदाकरिता ०१ जून २०२२ रोजी वय ३0 वर्षांपर्यंत
*अर्ज करण्याकरिता आवश्यक फीस -जनरल कॅटेगरी :११०० रुपये ,ओबीसी ,आर्थिक दुर्बल :५५० रुपये ,sc ,st :२७५ रुपये .
*परीक्षेचा दिनांक-निश्चित नाही
*अर्ज करण्याचा अंतिम दिनांक -२० मे २०२२
