मंगळवार, १२ एप्रिल, २०२२

*भारतीय सैन्यात १० वी पाससाठी नोकरीची सुवर्णसंधी !

 *भारतीय सैन्य वेस्टर्न  कमांड भरती 2022



*एकूण जागा -७० 

*पद -वार्ड सहायिका -जागा -५१ 

*आवश्यक वयाची पात्रता -२३ मे२०२२ रोजी १८ ते  २५ 

*वयामध्ये देण्यात आलेली सूट -sc,st ०५ वर्षे ओबीसी -०३ वर्षे 

हेल्थ इन्स्पेक्टर (आरोग्य निरीक्षक )-१९ जागा 

*आवश्यक वयाची पात्रता -२३ मे२०२२ रोजी १८ ते  २७ 

*वयामध्ये देण्यात आलेली सूट -sc,st ०५ वर्षे ओबीसी -०३ वर्षे 


*आवश्यक शैक्षणिक पात्रता -

वार्ड सहायिका-१० वी उत्तीर्ण 

हेल्थ इन्स्पेक्टर-१० वी उत्तीर्ण +स्यानिटरी इन्स्पेक्टर कोर्स प्रमाणपत्र 


*अर्ज करण्यासाठी आवश्यक फीस -पोस्टल ऑर्डर १०० रु.

*अर्ज करण्याचा अंतिम दिनांक -२३ मे २०२२ 

*अर्ज करण्याचा पत्ता -“Commandant, Command Hospital (WC)

Chandimandir,Panchkula (Haryana) - 134107

*अर्ज व जाहिरात पहा