रविवार, ९ जानेवारी, २०२२

टाटा मेमोरियल हॉस्पिटल अंतर्गत केवळ मुलाखती द्वारे विविध पदांकरिता भरती !

*टाटा मेमोरियल सेंटर अंतर्गत केवळ मुलाखती द्वारे  विविध पदांकरिता भरती !



tata मेमोरियल हॉस्पिटल मध्ये विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे .वविध अधिकारी व फिल्ड वर्कारच्या पदांसाठी हि भरती आयोजित करण्यात आली आहे .यामधील काही पदांसाठी निवड थेट मुलाखतीद्वारे होणार आहे तर काही पदांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यात येणार आहे .


*पदे -

परिचारिका ,वैद्यकीय अधिकारी ,चीफ सेक्युरिटी ऑफिसर,मेडिकल फिझीसिस्त ,सायनतीफिक असिस्ट,क्लिनिकल फिझीओलोजीस्त,फिल्ड वर्कर ,एसी ऑपरेटर,डाटा एन्ट्री ऑपरेटर  अशा विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी  पत्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत .

*आवश्यक शैक्षणिक पात्रता -कृपया संबंधित जाहिरात पहावी 

*अर्ज प्रकार ऑनलाईन -इमेलवर -tmc.ccercruitement@gmail.com

विविध पदे व जाहिराती खालील नुसार 

*विविध पदांसाठी जाहिरात पहा

*अर्ज करण्याचा अंतिम दिनांक -०८ ते ३१ जानेवारी पदानुसार (कृपया जाहिरात पहावी )

*निवड प्रक्रिया मुलाखतीद्वारे 

*पत्ता -दुसरा मजला बोर्ड रूम आर डी चोक्सी सभागृह गोल्डन जुबली बिल्डींग टाटा मेमोरियल हॉस्पिटल परळ मुंबई ४०००१२