असे पहा तुम्हाला किती गुण मिळाले ते! स्टाफ सिलेक्शन कमिशन कॉन्स्टेबल GD२५००० +जागांसाठी भरती २०२१ अंतिम निकाल जाहीर!

असे पहा  तुम्हाला किती गुण मिळाले ते staff selection commision constable GD recruitement 2021 स्टाफ सिलेक्शन कमिशन कॉन्स्टेबल GD२५००० +जागांसाठी भरती २०२१ अंतिम निकाल जाहीर! Final answer key Release 

निकाल पहा

निकाल पहा वरती क्लिक केल्यानंतर एक पेज ओपन होईल .या पेजमध्ये लॉग इन डीटेल्स फील कराव्यात .रोल नंबर मध्ये हॉल तीकीट वरील रोल नंबर टाकावा पासवर्ड मध्ये हॉल तिकीट वरील नमूद करण्यात आलेली तुमची जन्म तारीख टाकावी .सबमिट बटनवर क्लिक करावे.answer key ओपन होईल .यात तुम्ही दिलेले उत्तर व बरोबर उत्तर तुम्हाला पाहता येणार आहे .