रविवार, २७ सप्टेंबर, २०२०

MHT-CET 2020 -HAAL TICKET .


MHT-CET 2020 


*MHT CET 2020 चे ADMIT CARD  उपलब्ध. 

*LOCKDOWN मुळे परीक्षा होईल कि नाही या मनस्थितीमध्ये                 असलेल्या विद्यार्थ्यांसाठी खुशखबर आता MHT CET 2020 चे                  ADMIT  CARD  उपलब्ध झाले आहेत.

*आता MHT CET 2020  परीक्षा आता ऑक्टोबर मध्ये होणार आहे.

*MHTCET EXAM TIMETABLE -PCB करिता अर्ज केलेल्या             विद्यार्थ्यांची परीक्षा  -१,२,४,५,६,७,८,९,ऑक्टोबर २०२० रोजी  होणार            आहे.

*तर PCM करिता online अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांची परीक्षा                      १२,१३,१४,१५,१६,१९,२०,ऑक्टोबर २०२० रोजी होणार आहे .

*निकाल-नोव्हेंबर २०२० मध्ये लागणार आहे.

*MHT CET 2020-TIMETABLE-बघा

*MHT CET 2020-ADMIT CARD DOWNLOAD करा 


*अधिक माहिती तसेच online अर्जासाठी संपर्क 

* संकल्प डिजिटल फोटोझ &मल्टी सर्विसेस


*sankalponlineworks आता  TELEGRAM वरही उपलब्ध 

##Folow us on facebook,telegram&instagram@sankalponlineworks

##Join telegram##

##follow us on instagram##

##follow us on facebook##