सोमवार, ७ सप्टेंबर, २०२०

महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा अर्थात MHT-CET2020 आज व उद्या प्रवेश मुदतवाढ देण्यात आली आहे .

 महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा अर्थात MHT-CET2020 आज व उद्या प्रवेश मुदतवाढ देण्यात आली आहे .

MHT-CET करता आवश्यक पात्रता 

इयत्ता १२ वी उत्तीर्ण (science )

online अर्ज भरण्याकरता आवश्यक कागदपत्रे 

*आवश्यक कागदपत्रे*

१.आधार कार्ड 

२.बँक पासबुक

३.फोटो(पासपोर्ट साईझ)

४.डोमसाईल सर्टिफिकेट

५.उत्पन्न प्रमाणपत्र

६.कास्ट सर्टिफिकेट

७.नॉन क्रीमिलेयर सर्टिफिकेट

८.दहावी,बारावीचे मार्कशीट 

९.signnature(सही)

तसेच मोबाईल नंबर व email id.

अधिक माहिती तसेच online अर्जासाठी संपर्क 

संकल्प डिजिटल फोटोझ &मल्टी सर्विसेस