*दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी POST SSC* *डिप्लोमासाठी अर्ज करण्यास सुरुवात *
*डिप्लोमासाठी अर्ज करण्याकरता आवश्यक पात्रता खालीलप्रमाणे -
१.विद्यार्थी मान्यताप्राप्त विद्यालयातून इयत्ता१०,वी परीक्षा३५% गुणांसह उत्तीर्ण असावा .
*फीस -आरक्षित प्रवर्गासाठी [SC, ST, VJ/DT- NT(A), NT(B), NT(C), NT(D), OBC, SBC, EWS] & दिव्यांग ] - ३००
तर विनाआरक्षित प्रवर्गासाठी -४००
*online अर्ज करण्याचा अंतिम दि-२३.०७.२०२१
*जाहिरात -बघा
*डिप्लोमासाठी online अर्ज करण्याकरिता आवश्यक कागदपत्रे खालीलप्रमाणे -
*आवश्यक कागदपत्रे*
१.आधार कार्ड
२.बँक पासबुक
३.फोटो(पासपोर्ट साईझ)
४.डोमसाईल सर्टिफिकेट
५.उत्पन्न प्रमाणपत्र
६.कास्ट सर्टिफिकेट
७.नॉन क्रीमिलेयर सर्टिफिकेट
८.दहावी गुणपत्रक
९.signnature(सही)
तसेच मोबाईल नंबर व email id.
*अधिक माहिती तसेच online अर्जासाठी संपर्क
* संकल्प डिजिटल फोटोझ &मल्टी सर्विसेस
##follow us on instagram ,facebook&Telegram##sankalponlineworks##
