*दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी POST SSC* *डिप्लोमासाठी अर्ज करण्यास मुदतवाढ *
*post ssc डिप्लोमा साठी अर्ज करण्याचा अंतिम दिनांक आता २१/०९/२०२० ऐवजी ३०/०९/२०२० असणार आहे. ज्या विद्यार्थ्यांचे अर्ज करणे राहून गेले असेल त्यांच्यासाठी हि नामी संधी आहे.sebc आरक्षणाला कोर्टाद्वारे मिळालेल्या स्थगितीमुळे post ssc diploma,post hsc diploma तसेच ११ वी प्रवेश फेरी आता लांबणीवर गेली आहे .*सर्व विद्यार्थ्यांनी याची नोंद घ्यावी .
*डिप्लोमासाठी अर्ज करण्याकरता आवश्यक पात्रता खालीलप्रमाणे -
१.विद्यार्थी मान्यताप्राप्त विद्यालयातून इयत्ता१०,वी परीक्षा३५% गुणांसह उत्तीर्ण असावा .
*फीस -आरक्षित प्रवर्गासाठी - ३००
तर विनाआरक्षित प्रवर्गासाठी -४००
*online अर्ज करण्याचा अंतिम दि-२१/०९/२०२० ३०/०९/२०२०
*जाहिरात -बघा
*डिप्लोमासाठी online अर्ज करण्याकरिता आवश्यक कागदपत्रे खालीलप्रमाणे -
*आवश्यक कागदपत्रे*
१.आधार कार्ड
२.बँक पासबुक
३.फोटो(पासपोर्ट साईझ)
४.डोमसाईल सर्टिफिकेट
५.उत्पन्न प्रमाणपत्र
६.कास्ट सर्टिफिकेट
७.नॉन क्रीमिलेयर सर्टिफिकेट
८.दहावी,बारावीचे मार्कशीट
९.signnature(सही)
तसेच मोबाईल नंबर व email id.
*अधिक माहिती तसेच online अर्जासाठी संपर्क
* संकल्प डिजिटल फोटोझ &मल्टी सर्विसेस
*sankalponlineworks आता TELEGRAM वरही उपलब्ध
