* ARMY PUBLIC SCHOOL RECRUITEMENT 2020*
*आर्मी पब्लिक स्कूलमध्ये शिक्षक पदाच्या जागांसाठी भरती*
* एकूण जागा -८०००
* पद क्र
१. PGT(पदव्युत्तर शिक्षक )-५०%सह संबंधित विषयात पदव्युत्तर पदवी +BED
२.TGT-५०%सह संबंधित विषयात पदवी +BED
३.PRT-५०%सह पदवी +BED/DIPLOMA
* नोकरी -भारतात कोठेही
* online अर्जासाठी फीस-५०० रु
* वयाची अट -०१/०४ /२०२१ ला
* विना अनुभवी (FRESHER)साठी -४० वर्षांखाली
* अनुभवी उमेद्वारांकरिता -५७ वर्षांपेक्षा कमी (खाली )
* online अर्ज करण्याचा अंतिम दिनांक -२०/१०/२०२०
*अधिक माहिती तसेच online अर्जासाठी संपर्क
*संकल्प डिजिटल फोटोझ &मल्टी सर्विसेस
*sankalponlineworks आता TELEGRAM वरही उपलब्ध
##Folow us on facebook,telegram&instagram@sankalponlineworks
| ##Join telegram## |
| ##follow us on instagram## |
| ##follow us on facebook## |

