*UPSC CDS Exam I 2021*
*एकूण जागा -३४५
*पदाचे नाव व पदसंख्या -
१.भारतीय मिलिटरी अकॅडमी देहरादून - १००
२.भारतीय नौदल अकॅडमी - २६
३.हवाई दल अकॅडमी - ३२
४.ऑफिसर ट्रेनिंग अकॅडमी चेन्नई (पुरुषांसाठी ) १७०
५.ऑफिसर ट्रेनिंग अकॅडमी चेन्नई (महिला) १७
एकूण जागा ३४५
*या पदासाठी अर्ज करण्यास आवश्यक पात्रता -
*पद क्र १. शासनमान्य विद्यापीठामधून पदवीधर
*पद क्र २.इंजीनीअरिंग ची पदवी
*पद क्र ३.शासनमान्य विद्यापीठामधून पदवीधर (physics and mathematics 10+2)
*पद क्र ४. शासनमान्य विद्यापीठामधून पदवीधर
*पद क्र ५. शासनमान्य विद्यापीठामधून पदवीधर
*वयाची अट -वयाची अट जाणून घेण्यासाठी पूर्ण जाहिरात नक्की पहावी .
*नोकरी -भारतात सर्वत्र
*online अर्जाचा अंतिम दिनांक -१७/११/२०२०
*या पदाकरिता अर्ज करण्याकरिता आवश्यक फीस -
खुला गट /obc-200 रुपये .
महिला/SC/ST -फीस नाही .
*अधिक माहिती तसेच online अर्जासाठी संपर्क -sankalponline0@gmail.com
*संकल्प डिजिटल फोटोझ &मल्टी सर्विसेस
*sankalponlineworks आता TELEGRAM वरही उपलब्ध
##Folow us on facebook,telegram&instagram@sankalponlineworks
| ##Join telegram## |
| ##follow us on instagram## |
| ##follow us on facebook## |
