रविवार, ६ डिसेंबर, २०२०

LIC ची नवी स्कॉलरशिप १० वी पास मुलांना

 LIC (भारतीय जीवन विमा प्राधिकरण ) ची आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांकरिता शिष्यवृत्ती .

*भारतीय शासकीय अथवा खाजगी विद्यालयात शिक्षण घेणाऱ्या आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी तसेच /ITI ,औद्योगिक शिक्षण ,तसेच NCVT कोर्स करिता प्रवेश घेण्यास इच्छुक आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थी अर्ज करू शकतात.


LIC SCHOLERSHIP


*२०२१-२२  या वर्षातील १० वी व १२ वी इयत्ता उत्तीर्ण असलेल्या विद्यार्थ्यांकरिता LIC scholership .

*या scholership करिता अर्ज करण्यासाठी आवश्यक पात्रता -

अर्जदार २०२१-२२ या शैक्षणिक वर्षामध्ये ६०%गुणांसह किंवा समकक्ष ग्रेडसह इयत्ता १० वी किंवा  १२ वी परीक्षा उत्तीर्ण असावा .

अर्जदारांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न  हे २,५०,००० पेक्षा जास्त नसावे . 

अर्ज करण्याचा अंतिम दिनांक -१८/१२/२०२२  

-जाहिरात पहा

* संकल्प डिजिटल फोटोझ &मल्टी सर्विसेस

*संपर्क -sankalponline0@gmail.com

*संकल्प डिजिटल फोटोझ &मल्टी सर्विसेस

*sankalponlineworks आता  TELEGRAM वरही उपलब्ध 

##Folow us on facebook,telegram&instagram@nokarisankalp