शुक्रवार, ११ डिसेंबर, २०२०

Staff Selection Commision (SSC) Detail Inforamation

अनेक विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची तयारी करताना आपण हमखास बघतो ,MPSC,UPSC ची तयारी करणारे अनेकजण आपल्याला रोज भेटत असतात.स्पर्धा परीक्षा हा एक असा platform आहे कि ज्याने अनेक जणांचे सरकारी अधिकारी बनण्याचे स्वप्न पूर्ण केले आहे .सरकारी अधिकारी बनण्याची मज्जा काही औरच असते !!!!सरकारी अधिकाऱ्यांची निवड हि प्रामुख्याने या स्पर्धा परीक्षांद्वारे केली जाते .स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करताना अनेक विद्यार्थी दिवसरात्र एक करतात व आपले सरकारी अधिकारी बनण्याचे स्वप्न पूर्ण करतात.सध्याच्या या स्पर्धेच्या युगात हि परीक्षा आता आणखीनच tough बनत चालली आहे .आपल्याला स्पर्धा परीक्षण बाबत सखोल माहिती असणे आवश्यक आहे.कोणती परीक्षा दिल्यावर आपल्याया हव्या असलेल्या पदाकरिता आपली निवड होईल हे पाहन गरजेच आहे.तरी त्यासाठी आपल्याला विविध स्पर्धा परीक्षांची माहिती असणे गरजेचे आहे .तर आज आपण जाणून घेणार आहोत अशाच एका स्पर्धा परीक्षा बद्दल .

Staff Selection Commision

 *
स्टाफ सिलेक्शन कमिशन म्हणजे  नेमक काय?जाणून घेऊयात ...

 *STAFF SELECTION COMMISION मराठीमध्ये यालाच कर्मचारी निवड आयोग असे म्हणतात.

 *SSC COMMISION ची स्थापना १९७७ मध्ये करण्यात आली .या   आयोगाद्वारे सरकारी मंत्रालयीन कर्मचारी तसेच सरकारच्या इतर  ब व     क  श्रेणीच्या पदांसाठी उमेदवारांची निवड करण्यात येते.

 *या आयोगाद्वारे कर्मचारी निवडीकरिता स्पर्धा परीक्षांचे आयोजन करण्यात येते .कर्मचारी निवड आयोग दहावी,बारावी,पदवी ,तसेच पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण उमेदवारांसाठी दरवर्षी पदभरती प्रक्रिया राबवत असतो .

 *स्टाफ सिलेक्शन कमिशन द्वारे घेण्यात येणाऱ्या परीक्षा -

१.SSC-CGL

-SSC -CGL चा फुल फॉर्म -COMBINED GRADUATE LEVEL असा होतो .पदवी उत्तीर्ण उमेदवार या परीक्षेकरिता अर्ज करू शकतात.

2.SSC CHSL-12वी परीक्षा उत्तीर्ण उमेदवार अर्ज करू शकतात .

chsl द्वारे clerk,manager,data entry operator या पदाकरिता अर्ज करता येते.

३.Steno C&D-stenografer या पदासाठी निवड करण्यात येती .स्टेनो ग्राफ्रर या पदासाठी टंकलेखन कौशल्य आवश्यक असते .

४.CONSATABLE GD-या द्वारे लष्कर ,निम लष्करी दल यामध्ये निवड करण्यात येते .

५.JE-(junior Enginnear )या पदाकरिता अर्ज करण्यासाठी engennearing विषयात पदवी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक असते .https://youtu.be/Mu0Dgr9NpW8


६.DEPARTMENTAL EXAM-सरकारी कार्यालयीन परीक्षा .

७.इतर पदांसाठी अर्ज करता येऊ शकते .

staff  selection commision