*भारतीय हवाई दल भरती २०२१
*IAF (इंडिअन एअर फोर्स)Recruitement 2021
भारतीय हवाई दलामध्ये ग्रुप -c या पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे .यामध्ये दहावी उत्तीर्ण उमेद्वारांकरिता भरपूर पदे आहेत .
*एकूण जागा -१५१५
*दहावी उत्तीर्ण उमेद्वारांकरिता पदे -
पद व पदसंख्या -
१.आया ,वार्ड सहायिका - २४
२.हाउस कीपिंग स्टाफ - ३४५
३.लौंड्री मन - २४
४.मेस स्टाफ - १९०
५.मल्टी तस्किंग स्टाफ - ४०४
६.व्ह्ल्केनिझर - ०७
७.ट्रेडसमन मेट - २३
*१० उत्तीर्ण +संबंधित विषयात ITI उत्तीर्ण असणे आवश्यक असणारी पदे -
पद ITI पदसंख्या
१.पेंटर -पेंटिंग २७
२.कारपेंटर -कारपेंटर ३१
३.टेलर -टेलरिंग ०७
४.फिटर मेक्यानिकल फिटर मेक्यानिकल 12
५.टर्नर टर्नर ०१
६.फायरमन -फायरमन कोर्स ४२
७.लेदर वर्कर -लेदर वर्कर ०२
८.वायरलेस ऑपरेटर मेक्यानिक-वायरलेस ऑपरेटर मेक्यानिक+१ वर्षे अनुभव पद-1
९.कॉपर स्मिथ &शीट मेटल वर्कर CS &SMW ०३ पदे
*१० वी उत्तीर्ण +अनुभव आवश्यक असणारी पदे व पदसंख्या -
पद अनुभव पदसंख्या
१.कूक 1वर्षे १२४
२. सिविलिअन मेक्यानिकल ट्रान्स्पपोर्ट
ड्रायव्हर २ वर्षे ४९
३.फायर इंजिनिअर ड्रायव्हर 3वर्षे ०४
*इयत्ता 12 वि उत्तीर्ण करीता पद-
पद पात्रता पदसंख्या
1.स्टेनोग्राफर ग्रेड2 डिटेकशन 10 मी80 पदसंख्या-39 शब्द प्रति मी.
2.निम्न श्रेणी लिपिक इंग्रजी टायपिंग 30 श.प्र. पदसंख्या- 53
3.हिंदी टायपिस्ट हिंदी टायपिंग 30 श.प्र. मी पदसंख्या- 12
4.स्टोअर किपर 12 वि उत्तीर्ण पदसंख्या-15
*पदवी उत्तीर्ण करीता पद-
1.सिनिअर कॉम्पुटर ऑपरेटर
पात्रता-गणित किंवा सांख्यिकी विषयातून पदवी.
पदसंख्या -02
2.सुप्रीटेंडेंट
पात्रता-को कोणत्याही शाखेतून पदवीधर
पदसंख्या-66
*अर्ज करण्याकरिता वयाची अट-
उमेदवाराचे वय 18 ते 25 वर्षे असावे.
*वयामध्ये सूट -sc/st उमेदवारांना 5 वर्षे व ओबीसी उमेदवारांना 3 वर्षे वयात सूट.
*अर्ज करण्याकरिता कसलीही फीस नाही
जाहिरात-पहा
*अर्ज करण्याचा पत्ता- जाहिरातीमध्ये पत्ता व अर्ज देण्यात आला आहे.
*अर्ज पोहचण्यासाठी ची शेवटची तारीख -३मे २०२१
*online अर्ज करण्याकरिता संपर्क -
*संपर्क -sankalponline0@gmail.com
*संकल्प डिजिटल फोटोझ &मल्टी सर्विसेस
