गुरुवार, २७ मे, २०२१

भारतीय हवाई दल भरती 2021

 


*भारतीय हवाई दल भरती     2021


*एकूण जागा- ३३४


*पद-ऑफिसर 

 


*अर्ज करण्याकरिता *आवश्यक शैक्षणिक पात्रता-

*AFCAT ENTRY -FLYING 

फिजिक्स ,मॅथ या विषयासह 50 टक्के गुणांसह इयत्ता 12 वीची परीक्षा उत्तीर्ण असणे किंवा 60 टक्के गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी .


*ग्राउंड ड्युटी (टेक्निकल)-60 टक्के गुणांसह पदवीधर .

*ग्राउंड ड्युटी(नॉन टेक्निकल)-60 टक्के गुणांसह पदवीधर किंवा 50 टक्के गुणांसह MBA, MCA, MA,MSC


*NCC मधून अर्ज करन्यासाठी एअर विंग सीनिअर डिव्हिजन c प्रमानपत्र असणे.


*मेट्रोलॉजि एन्ट्री करीता 50 टक्के गुणांसह पदव्युत्तर पदवी ऊत्तीर्ण असणे आवश्यक.


*अर्ज करण्याकरिता आवश्यक वयाची अट-

Flying Branch करीता 2 जुलै 1998 ते 1 जुलै 2002

ग्राउंड ड्युटी करिता -

2 जुलै 1996 ते 1 जुलै 2002 दरम्यान जन्म झालेला असावा .


*अर्ज करण्यासाठी आवश्यक फीस-

Afcat एन्ट्री करिता-250रुपये

NCC व मेट्रोलॉजि करीता फीस नाही.


*अर्ज करण्याचा अंतिम दिनांक -30जून2021


*जाहिरात - बघा