गुरुवार, २० मे, २०२१

*पश्चिम रेल्वे भरती २०२१*




 *पश्चिम रेल्वे भरती २०२१*


*पद- अपरेंटीस(प्रशिक्षणार्थी)

 *एकूण जागा -३५९१


या पदासाठी आवश्यक  ट्रेड-

 1.फिटर 2.वेल्डर 3.टर्नर 4.मशिनिस्ट 5.कार्पेन्तर 6.पेंटर 7.मेकॅनिक 8.इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक 9.इलेक्टरीशिअण 10.वायरमन 11.प्लांबर 12.ड्राफ्ट्समन 13.स्टेनोग्राफर



*या पदासाठी अर्ज करण्याकरिता आवश्यक शैक्षणिक पात्रता-५०टक्के गुणांसह इयत्ता १० वीची परीक्षा उत्तीर्ण असणे व संबंधित ट्रेडमधून NCVT प्रमानपत्र असणे आवश्यक.


*अर्ज करण्यासाठी वयाची आवश्यक पात्रता-दिनांक २४जून २०२१ रोजी अर्जदाराचे वय १५ते २४वर्षांच्या दरम्यान असावे.


*अर्ज करण्याकरिता वयामध्ये  देण्यात आलेली सूट-

SC,ST ५वर्षे तर ओबीसी 3 वर्षे.


*अर्ज करण्याकरिता आवश्यक फीस-ओबीसी,खुला गट-१०० रुपये.

SC,ST,अपंग व महिला याना अर्ज करण्याकरिता फीस नाही.


*अर्ज करण्याचा अंतिम दिनांक -२४जून २०२१

*जाहिरात-बघा