शनिवार, ५ जून, २०२१

भारतीय सैन्य दल भरती २०२१





*भारतीय सैन्य दल भरती २०२१ 

*भारतीय सैन्यामध्ये  सैनिक G D  महिला पोलीस भरती चे आयोजन करण्यात आले आहे! 

*या भरतीकरिता कोण अर्ज करू शकत ?


पद -सैनिक जनरल ड्युटी (महिला) महिला अर्जदार या अर्जासाठी अर्ज करू शकतात .

एकूण जागा -१०० 
शारीरिक पात्रता -१५२ सेमी उंची 

शैक्षणिक पात्रतेची अट -४५ टक्के गुणांसह अर्जदार इयत्ता १० विची परीक्षा उत्तीर्ण असने..

अर्ज करण्याकरिता आवश्यक वयाची अट -०१ ऑक्टोबर २००० ते ०१ एप्रिल २००४ दरम्यान जन्म झालेला असावा .
अर्ज करण्याकरिता आवश्यक फीस -या करिता अर्ज करण्यास कुठलीही फीस ठेवण्यात आलेली नाही .

*भरती मेळाव्याचे कुठे होईल आयोजन ?
-या भारतीय सैन्यदल मेळाव्याचे अंबाला ,जबलपूर,महाराष्ट्रातील बेळगाव ,पुणे ,शिलॉंग येथे  आयोजन केले जाईल .

*या अर्जाकरिता केव्हापर्यंत अर्ज केला जाऊ शकतो ?
-अर्ज करण्याचा अंतिम दिनांक -२० जुलै २०२१ हा आहे .

 *जाहिरातपहा