NEET 2022 करिता अर्ज करण्यास सुरुवात !!
*अर्ज करण्याकरिता आवश्यक शैक्षणिक पात्रता -
इयत्ता १२ विची परीक्षा विज्ञान शाखेतून उत्तीर्ण असणे .(physics,chemistry,biology,english)
physics,chemistry,biology-जनरल कॅटेगरी-५० %,ओबीसी -sc,st,-४० % गुणासह उत्तीर्ण .
*अर्ज करण्याकरिता आवश्यक फीस -
जनरल कॅटेगरी -१६०० रु
जनरल -EWS,ओबीसी-१५०० रु
sc,st,दिव्यांग -९०० रु .
*अर्ज करण्याचा अंतिम दिनांक -०६मे 2022
*परीक्षा -१७जुलै 2022
*ऑनलाईन अर्ज करण्याकरिता आवश्यक कागदपत्रे -
१.आधार कार्ड
२.बँक पासबुक
३.फोटो(पासपोर्ट साईझ व पोस्ट कार्ड साईज नावासह (White background )
४.डोमसाईल सर्टिफिकेट
५.उत्पन्न प्रमाणपत्र
६.कास्ट सर्टिफिकेट
७.नॉन क्रीमिलेयर सर्टिफिकेट
८.दहावी,बारावीचे मार्कशीट
९.signnature(सही)
तसेच मोबाईल नंबर व email id.