*TATA MOTORS LIMITED ,PUNE SKILL DEVELOPMENT CENTER INVITES ONLINE APPLICATIONS FOR ''FULL TERM APPRENTICESHIP
*TATA MOTORS मध्ये अप्रेंटीसशिप साठी अर्ज करणे सुरु आहे .
नोकरीचा प्रकार -खाजगी
पात्रता -
१)जुलै २०२१ मध्ये पहिल्या प्रयत्नात १० वी उत्तीर्ण
२)जनरल ,ओबीसी -70टक्के गुणांसह इयत्ता १० वी ची परीक्षा उत्तीर्ण असणे .
sc ,st -६० टक्के गुणांसह इयत्ता १० वी ची परीक्षा उत्तीर्ण असणे.
३)गणित व विज्ञान मध्ये कमीत कमी ७० टक्के गुण असणे.
वेतन &सुविधा -
वेतन -
१)१ ले वर्ष -८००० रुपये महिना
२)२ रे वर्ष -९००० रुपये महिना
सुविधा -फ्री कॅन्टीन व ट्रान्सपोर्ट सुविधा
*ट्रेड -
१)मेक्यानिक -ऑटो इलेक्ट्रिकल &इलेक्ट्रोनिक्स
२)मेक्यानिक (मोटर वेहिकल)
३)टूल &डाय मेकर (प्रेस टूल ,जिग्स &मिक्श्चर
४) मेक्यानिक मेक्याट्रोनिक्स
*अर्ज करण्याकरिता आवश्यक वयाची अट-
1 ऑगस्ट 2021 रोजी 16 ते 18 वर्षांच्या दरम्यान.
Sc, st याना वयामध्ये 2 वर्षांची सूट देण्यात आली आहे.
*निवड पद्धती -
इंग्रजीमध्ये ऑनलाईन पद्धतीने परीक्षा ,डॉक्युमेंट चेकिंग व मेडिकल चाचणी द्वारे निवड .
*कोर्सचा कालावधी -२ वर्षे
*अर्ज करण्याचा अंतिम दिनांक -१० ऑगस्ट २०२१
*ऑनलाईन अर्ज -करा
*जाहिरात -पहा
