सोमवार, ३० ऑगस्ट, २०२१

*आर्मी सर्विस कॉर्प्स मध्ये भारती व्हायचं आहे ,तर मग हे पहाच .(ASC )भरती २०२१ 10वी उतीर्न उमेद्वारांकरिता सरकारी नोकरीची महत्वपूर्ण संधी !४०० जागांसाठी होता आहे भरती लवकर अर्ज करा व आर्मी सर्विस कॉर्प्स मध्ये भरती व्हा!

 *आर्मी सर्विस कॉर्प्स (ASC )भरती २०२१ 




ASC center South&North 

*एकूण जागा -४०० 


*ASC Center North 

पदे -

१.सिविलिअन मोटार ड्रायवर (फक्त पुरुष उमेदवारानकरिता)

*जागा -११५ 

*पात्रता -१० वी उत्तीर्ण सह अवजड वाहन चालवण्याचा परवाना +२ वर्षे अनुभव 

*४ टक्के जागा दिव्यांग व्यक्तींकरिता राखीव 

*वेतन-१९९००रु  

२.क्लीनर (फक्त पुरुषांकरिता)

*जागा -६७ 

*पात्रता-१० वी उत्तीर्ण  

*वेतन -१८००० रु  

*१० टक्के जागा EX servicemen करिता राखीव 


३.कूक 

*जागा-१५

*पात्रता-१० वी उत्तीर्ण +१ वर्षाचा अनुभव 

*वेतन -१९९०० रु  

*५ टक्के जागा खेळाडूसाठी राखीव 

४.CIVILIAN CATERING INSTRUCTOR  (फक्त पुरु उमेदवारानकरिता)

*जागा -३ 

*पात्रता-पात्रता-१० वी उत्तीर्ण+केटरिंग डिप्लोमा व १ वर्षाचा अनुभव 

*वेतन-१९९०० 


*ASC Center South

1.लेबर (कामगार) (फक्त पुरुश उमेदवारानकरिता)

*जागा-१९३ 

*पात्रता-१० वी उत्तीर्ण

*वेतन-१८००० रु  

२.MTS (सफाईवाला )

*जागा -७ 

*पात्रता-१० वी उत्तीर्ण

*वेतन -१८००० रु  


*अर्ज करण्यासाठी आवश्यक वय -सिविलिअन मोटार ड्रायवर-१८ ते २७ उर्वरित सर्व पदांकरिता १८ ते २५ 

*वयामध्ये देण्यात आलेली सूट -sc /st -०५ वर्षे ,ओबीसी-०३ वर्षे ,दिव्यांग -१० वर्षे 

*परीक्षेचे स्वरूप -

*Examination

Part-I General Intelligence & Reasoning

(Objective Multiple Choice Type)

25 प्रश्न 25गुण 

*Part-II General Awareness

(Objective Multiple Choice Type)

50प्रश्न  50गुण 

*Part-III General English

(Objective Multiple Choice Type)

50प्रश्न  50गुण 

*Part-IV Numerical Aptitude

(Objective Multiple Choice Type)

25प्रश्न 25गुण 

*पेपरसाठी ०२ तासांचा वेळ असेल .

*अर्ज करण्यासाठी फीस-नाही 

*जाहिरात -पहा

*अर्ज करण्याचा अंतिम दिनांक-१७ सप्टेंबर २०२१ 

*अर्ज करण्यासाठी पत्ता -१.The Presiding Officer,

Civilian Direct Recruitment Board,

CHQ, ASC Centre (South) – 2 ATC,

Agram Post, Bangalore -07

२.The Presiding Officer,

Civilian Direct Recruitment Board,

CHQ, ASC Centre (North) – 1 ATC,

Agram Post, Bangalore -07


*जाहिरातीतील नमुन्यानुसार अर्ज हस्तलिखित किवा कोर्या कागदावर टाईप करून पोस्टल तिकीट लाऊन पाठवावा .