रविवार, १२ सप्टेंबर, २०२१

*आसाम रायफल्स मध्ये १० वी,१२ वी उत्तीर्ण साठी नोकरीची सुवर्णसंधी !१२३० जागांकरिता भरती जाहीर !

आसाम रायफल्स भरती २०२१ 

*आसाम रायफल्स मध्ये १० वी,१२ वी उत्तीर्ण साठी नोकरीची सुवर्णसंधी !



*नोकरीचा प्रकार -सरकारी 

एकूण जागा -१२३० 

*नोकरीचे ठिकाण -संपूर्ण भारत 

महाराष्ट्र -६१ 
आसाम -४७ ,बिहार -९१,छत्तीसगढ -३३,अंदमान-निकोबार -६४ ,अरुणाचल प्रदेश -४१,हरियाना-१२ ,हिमाचल प्रदेश -०४ ,जम्मू-काश्मीर-२१,झारखंड-५१,कर्नाटक -४२,केरल-३४ ,दादरा नगर -हवेली -८ ,दिव-दमन -२,गोवा-२,गुजरात-४८ ,लक्ष्यद्वीप-२,मध्य प्रदेश-४२,मणिपूर-७४,मेघालय -७ ,मिझोरम-७५,राजस्थान-३५,सिक्कीम-२,नागल्यांड -१०५ ,पदुचेरी-१७,ओडिशा-४२,तामिळनाडू-५४,तेलंगाना-२४,त्रिपुरा-७ ,उत्तर प्रदेश -९८,उत्तराखंड-पश्चिम बंगाल-५० आंध्र प्रदेश-६४ 


पद-
१.नायब सुभेदार (Bridge &Road )
पदसंख्या-२२ 
आवश्यक शैक्षणिक पात्रता -१० +सिविल इंजिनीअरिंग डिप्लोमा 
आवश्यक वयाची अट -१८ ते २१ 

2.हवालदार(लिपिक)
एकूण जागा-349
आवश्यक शैक्षणिक पात्रता-12वि ऊत्तीर्ण+कॉम्प्युटर वर 35 श.प्र. मिनिट इंग्लिश/30 हिंदी टायपिंग श.प्र. मिनिट टायपिंग 
आवश्यक वयाची अट-१८ ते २५ 


3.वारंट ऑफिसर (पर्सनल असिस्टंट)
एकूण जागा-19
आवश्यक शैक्षणिक पात्रता-12वि ऊत्तीर्ण,कॉम्प्युटर वर 
डिक्टेशन लिप्यतरण 80 श.प्र. मिनिट  इंग्रजी-50 मी.हिंदी-65 मी.
आवश्यक वयाची अट-१८ ते २५ 

4.रायफलमन(इलेक्टरीकल फिटर सिग्नल )
एकूण जागा-42
आवश्यक शैक्षणिक पात्रता-
10 वि ऊत्तीर्ण
आवश्यक वयाची अट -१८ ते २१ 

5.रायफलमन (लाईनमन)
एकूण जागा-28
आवश्यक शैक्षणिक पात्रता-
10 वि ऊत्तीर्ण+iti इलेक्टरीशीण
आवश्यक वयाची अट -१८ ते २१ 


6.रायफलमन (इंजिनिअर इक्विपमेंट मेकॅनिक)
एकूण जागा-3
आवश्यक शैक्षणिक पात्रता-
10 वि ऊत्तीर्ण+इंजिनिअर equipment मेकॅनिक iti
आवश्यक वयाची अट -१८ ते २१ 

7..रायफलमन(इलेक्टरीशीण मेकॅनिक वेहीकल)
एकूण जागा-24
आवश्यक शैक्षणिक पात्रता-
10 वि ऊत्तीर्ण +मोटार मेकॅनिक iti
आवश्यक वयाची अट -१८ ते २१ 

8.हवालदार इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक 
एकूण जागा-12
आवश्यक शैक्षणिक पात्रता-
12वि ऊत्तीर्ण +iti इन्स्ट्रुमेन्टेशन
आवश्यक वयाची अट -१८ ते २१ 

9.रायफलमन (वेहीकल मेकॅनिक)
एकूण जागा-35
आवश्यक शैक्षणिक पात्रता-
10वि ऊत्तीर्ण +iti,डिप्लोमा
आवश्यक वयाची अट -१८ ते २१ 

10.रायफलमन (अप होलस्तर)
एकूण जागा-14
आवश्यक शैक्षणिक पात्रता-
10वि ऊत्तीर्ण +iti
आवश्यक वयाची अट -१८ ते २१ 

11.रायफलमन (इलेक्टरीशीण)
एकूण जागा-43
आवश्यक शैक्षणिक पात्रता-
10वि ऊत्तीर्ण +itiइलेक्टरीशीण
आवश्यक वयाची अट -१८ ते २१ 

12.रायफलमन (प्लांबर)
एकूण जागा-33
आवश्यक शैक्षणिक पात्रता-
10वि ऊत्तीर्ण +itiप्लांबर
आवश्यक वयाची अट -१८ ते २१ 

13.हवालदार(सर्वेअर)
एकूण जागा-10
आवश्यक शैक्षणिक पात्रता-
10वि ऊत्तीर्ण +itiसर्वेअर
आवश्यक वयाची अट -२० ते २८ 

14.वारंट ऑफिसर (फार्मासिस्ट)
एकूण जागा-32
आवश्यक शैक्षणिक पात्रता-12वि बी फार्म/डी फार्म
आवश्यक वयाची अट -२० ते २५ 


15हवालदार(x रे असिस्टंट)
एकूण जागा-28
आवश्यक शैक्षणिक पात्रता-
12वि ऊत्तीर्ण +डिप्लोमा रेडिओलॉजि
आवश्यक वयाची अट -१८ ते २१ 

16.वारंट ऑफिसर (वेतरणरी फिल्ड वर्क)
एकूण जागा-09
आवश्यक शैक्षणिक पात्रता-12वि ऊत्तीर्ण डिप्लोमा वेटरणरी
आवश्यक वयाची अट -२१ ते २३ 

17.रायफल (महिला सफाई कर्मचारी)
एकूण जागा-09
आवश्यक शैक्षणिक पात्रता-10वि ऊत्तीर्ण 
आवश्यक वयाची अट -१८ ते २५ 

18.रायफलमन (बार्बर)
एकूण जागा-68
आवश्यक शैक्षणिक पात्रता-10वि ऊत्तीर्ण 
आवश्यक वयाची अट -१८ ते २१ 

19.रायफलमन (कुक)
एकूण जागा-339
आवश्यक शैक्षणिक पात्रता-10वि ऊत्तीर्ण 
आवश्यक वयाची अट -१८ ते २१ 

20.रायफलमन (मसालची)
एकूण जागा-04
आवश्यक शैक्षणिक पात्रता-10वि ऊत्तीर्ण 
आवश्यक वयाची अट -१८ ते २१ 

21.रायफलमन( सफाई-पुरुष)
एकूण जागा-107
आवश्यक शैक्षणिक पात्रता-10वि ऊत्तीर्ण 
आवश्यक वयाची अट -१८ ते २१ 


*आवश्यक शारीरिक पात्रता-
24 मिनिटात 5किमी पुरुष ,महिला 1600 मी.8.30मिनिटात रनिंग.
1.हवालदार क्लार्क &वरांट ऑफिसर
उंची -165सेमी पुरुष ,छाती-77 सेमी+फुगवून5सेमी
महिला-155 सेमी

2.नायब सुभेदार (ब्रिज अँड रोड,रायफलमन-वेहीकल मेकॅनिक,इलेक्टरीशीण, मसालची,रायफलमन वूमन सफाई,वारांट ऑफिसर फार्मसिस्ट)
उंची -170 सेमी पुरुष,छाती 80 सेमी फुगवून85 सेमी
महिला 157 सेमी
st -पुरुष उंची १६२.५ सेमी ,छाती ७६-८१ सेमी 
महिला -१५० सेमी 


3.उर्वरित पदांसाठी-
पुरुष उंची-170सेमी ,छाती 80 सेमी+5सेमी फुगवून
महिला उंची -
st -पुरुष उंची १६२.५ सेमी ,छाती -७६-८१ सेमी 
महिला -उंची १५० सेमी .

*शारीरिक चाचणीकरिता सेंटर
 -आसाम-दिफु ,कारीबंग्लोंग ,जोरहाट ,NEFA GATE,सिलचर,मासिम्पूर ,लोख्रा,तेजपूर ,मेघालय -HQ DGAR ,शिलॉंग 


*अर्ज करण्यासाठी आवश्यक वय-1 ऑगस्ट 2021 रोजी वरीलप्रमाणे .
*वयामध्ये देण्यात आलेली सूट-sc ,st-05वर्षे,ओबीसी-03वर्षे

*लेखी परीक्षा-
100मार्कंची परीक्षा .जनरल व ews करीत 35 टक्के तर sc, st, ओबीसी करिता 33 टक्के गन पास होण्यासाठी आवश्यक.NCC सर्टिफिकेट असल्यास त्याचे मार्क वाढून मिळतील.

*निवड प्रक्रिया-
शारीरिक चाचणी,लेखी परीक्षा ,ट्रेड परीक्षा,मेडिकल चाचणी ऊत्तीर्ण करणाऱ्या उमेदवारांची मिरीट लिस्टद्वारे निवड करण्यात येईल.

*अर्ज करण्यासाठी आवश्यक फीस-
पद क्र .०१ Bridge &Road Post,Group B-२०० रु 
इतर पदांसाठी ग्रुप c  -१०० रु .
sc,st ,महिला Ex Servicemen-फी नाही 

*ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २५ ऑक्टोबर २०२१ 
*भरती मेळावा दिनांक  -०१ डिसेंबर २०२१