मंगळवार, ११ जानेवारी, २०२२

इलेक्ट्रोनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड मध्ये अप्रेंटीस भरती २०२२

इलेक्ट्रोनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड मध्ये अप्रेंटीस भरती २०२२ 

ESIL RECRUITEMENT 2022

*एकूण जागा -१५०

*विषय- Electrical and electronics engineearing ,computer science engineering,mechanical engineering ,electronics and comunication engineering 

*पदवीधर इन्जिनिअरिन्ग अप्रेंटीस 

एकूण जागा -१४५ 

*आवश्यक शैक्षणिक पात्रता -संबंधित विषयामध्ये इंजिनिअरिंग पदवी उत्तीर्ण असणे .

*टेक्निशियन डिप्लोमा अप्रेंटीस 

एकूण जागा -०५ 

*आवश्यक शैक्षणिक  पात्रता -संबंधित विषयात डिप्लोमा उत्तीर्ण असणे .

*अप्रेंटीस कालावधी -०१ वर्षे 

*विद्यावेतन -मासिक ९००० रु .

*अर्ज करण्यासाठी आवश्यक वयाची पात्रता -३१ जानेवारी २०२२ रोजी २५ वर्षे पर्यंत 

*अर्ज करण्यासाठी वयामध्ये  देण्यात आलेली सूट-sc,st ०५ वर्षे तर ओबीसी-०३ वर्षे

*अर्ज करण्यासाठी आवश्यक फीस -नाही 

*अर्ज करण्याचा अंतिम दिनांक -१८ जानेवारी २०२२ 

*नोकरीचे ठिकाण -हैद्राबाद 

*  जाहिरात पहा