📷
दहावीची परीक्षा उत्तीर्ण उमेदवारांना आता वेध लागले असतील ते म्हणजे पुढील शिक्षणासाठी प्रवेश कुठे व कसा घ्यायचा .या सर्व विद्यार्थ्यांनकरिता महत्वाची गोष्ट म्हणजे ITI प्रवेश अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे .चाल तर मग जाणून घेऊयात याविषयी संविस्तर माहिती
*कोर्स -ITI (औद्योगिक प्रशिक्षण संस्था )
*अर्ज करण्याकरिता आवश्यक शैक्षणिक पात्रता -
१० वी उत्तीर्ण
*आवश्यक वयाची अट
-कमीत कमी वयाची १४ वर्षे पूर्ण असणे .
*अर्ज करण्याकरिता आवश्यक फीस -
अनाआरक्षित गट १५० रु
मागासवर्गीय गट -१०० रु
*प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे /दस्तऐवज -पहा
*प्रशिक्षण प्रतिपूर्ती योजना -पहा
*शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील वसतिगृहांची यादी -पहा
*पहिल्या प्रवेश फेरीसाठी विकल्प व प्राधान्य सादर करण्याचा अंतिम दिनांक -२२ जून २०२२
पुढील वेळापत्रक येथे लवकरच प्राप्त होईल .
*आवश्यक कागदपत्रे*
१.आधार कार्ड
२.दहावी मार्कशीट
तसेच मोबाईल नंबर व email id.
