भारतीय हवाई दल मध्ये अग्निवीर पदासाठी भरती २०२४
*पद अग्निवीर वायू (संगीतकार )
एकूण जागा :सध्यातरी निश्चित नाही
*पदासाठी अर्ज करण्यासाठी आवश्यक असणारा शैक्षणिक निकष :१० वी उत्तीर्ण
व संगीत अनुभव प्रमाणपत्र किंवा डिप्लोमा आवश्यक
*पदासाठी अर्ज करण्यासाठी आवश्यक असणारा शारीरिक निकष :
पुरुषांकरिता १६२ सेंटीमीटर उंची व ७७ सेमी छाती यामध्ये छाती फुगवून ५ सेमी जास्त
महिलांकरिता १५२ सेंटीमीटर इतकी उंची आवश्यक आहे .
*पदासाठी अर्ज करण्यासाठी आवश्यक वय निकष :अर्जदाराचा जन्म ०२ जानेवारी २००४ ते ०२ जुलाई २००७ च्या दरम्यान झालेला असावा .
*पदासाठी अर्ज करण्यासाठी आवश्यक फीस :१०० रु
*पदासाठी अर्ज या तारखेपर्यंत करता येणार :०५ जून २०२४

.jpg)