रविवार, २ जून, २०२४

BSF मध्ये १४४ जागांसाठी भरती २०२४

  BSF मध्ये १४४ जागांसाठी भरती २०२४ 


#BSF (भारतीय सीमा सुरक्षा बल )




अर्ज करण्यासाठी एकूण जागा :१४४ 


*कोणत्या पदासाठी अर्ज करता येईल :

*ग्रुप B पोस्ट :

पद :सुब इन्स्पेक्टर (स्टाफ नर्स )

जागा :१४ 



इन्स्पेक्टर (लायब्रेरीयन )

जागा :०२ 

ग्रुप C पोस्ट 

असिस्टट सब इन्स्पेक्टर (lab tech)

जागा  :३८  

असिस्टट सब इन्स्पेक्टर(physiotheripist)

जागा :४७ 



इतर पदे खालील प्रमाणे :


शैक्षणिक पात्रता :शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया जाहिरात वाचावी 

*१.जाहिरात पहा

*२.जाहिरात पहा

*३.जाहिरात पहा

*अर्ज करण्यासाठी आवश्यक फी :नाही 

*अर्ज करण्याचा अंतिम दिनांक :१७ जून २०२४ 

ऑनलाईन अर्ज करा


शुक्रवार, २४ मे, २०२४

राष्ट्रीय पात्रता चाचणी (UGC NET ) परीक्षा २०२४

  राष्ट्रीय पात्रता चाचणी (UGC  NET ) परीक्षा २०२४ 




*पद :जेआरएफ व सहायक प्राध्यापक 


*आवश्यक शैक्षणिक पात्रता :५५ टक्के गुणांसह आवश्यक विषयांमध्ये पदव्युत्तर पदवी (मास्टर कोर्स)

sc ,st ,ओबीसी या गटासाठी ५० टक्क्यांची अट 


*आवश्यक वयाची पात्रता : जेआरएफ या पदासाठी ०१ जून २०२४ रोजी ३० वर्षांपर्यंत  व  व सहायक प्राध्यापक  या पदासाठी वयाची अट नाही 


*वयामध्ये देण्यात आलेली सूट :sc,st,ओबीसी ,ट्रान्सजेन्डर गटासाठी ०५ वर्षे वयामध्ये सूट 


*आवश्यक फीस :जनरल कॅटेगरी ११५० रु 

*फी मध्ये देण्यात आलेली सूट :ओबीसी ,आर्थिक दुर्बल गट :६०० रु व sc,st,दिव्यांग गट ३२५ रु 


*या पदासाठी ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक :१० मे  २०२४   

*जाहिरात पहा

ऑनलाईन अर्ज करा

* परीक्षा दिनांक १६ जून २०२४ 


Online registration and submission of Application Form (complete in all respect) through NTA Website: https://ugcnet.nta.ac.in/ 20th April 2024 to 10th May 2024 Last date for successful transaction of Examination fee (through Credit Card/ Debit Card/Net Banking/UPI Payment Modes 11 th May 2024 to 12 th May 2024 (up to 11:50pm) Fee Payable for UGC – NET June 2024 (Pay fee using the Payment Gateway(s) integrated to the Online Application through Net Banking Debit Card / Credit Card / UPI) General/Unreserved Rs. 1150/- Gen-EWS*/ OBC-NCL** Rs. 600/- Scheduled Caste (SC) / Scheduled Tribes (ST) / Person with Disability (PwD) Rs. 325/- Third gender Applicable service/processing charges & GST over and above the Examination Fee, are to be Paid by the candidate to the concerned Bank/ Payment Gateway Integrator. For details,Appendix -I may be referred to. Correction in the Particulars of Application Form online only 13 th May 2024 to 15 th May 2024 Intimation of Cities of exam centres To be Intimated Later Downloading of Admit Card by the Candidate from NTA Website To be Intimated Later Dates of Examination 16 June 2024 Duration of Examination 180 minutes (03 hours) No break between Paper 1 & Paper 2 Timing of Examination To be Intimated Later Exam Centre, Date and Shift As indicated on the Admit Card Display of Recorded Responses and Provisional AnswerKeys on the Website for inviting challenge(s) from Interested candidates. To be announced later on website Declaration of Result on NTA website To be Intimated Later Website(s) www.nta.ac.in , https://ugcnet.nta.ac.in/; 


*other Info :
4. UGC – NET June 2024 The UGC - NET June 2024 will be conducted in OMR Based mode as per the time schedule specified in the Information at a glance, in the Subjects given at Appendix -II in selected Cities spread across the Country (Appendix -VII). 4.1 Mode of Examination The Examination shall be conducted in OMR Based mode only. 4.2 Pattern of Examination The Test will consist of two papers. Both the papers will consist of objective type, multiple choice questions. There will be no break between papers. Paper Marks Number of Questions MCQ Total duration I 100 50 The questions in Paper I intends toassess the teaching/ research aptitude of the candidate. It will primarily be designed to test reasoning ability, reading comprehension, divergent thinking and general awareness of the Candidate. 03 hours (180 minutes) without any break. All the questions are compulsory. II 200 100 This is based on the subject selected by the candidate and will assess domain knowledge. 4.3 Subject and Syllabus of Test The List of Subjects and their Codes for UGC - NET June 2024 are given at Appendix -II. Syllabus for all NET Subjects can be downloaded from the UGC website: https://www.ugcnetonline.in/syllabusnew.php.The National Testing Agency will not provide the copy of syllabus to any candidate. 4.4 Medium of Question Paper (i) The medium of Question Paper shall be in English & Hindi only, except language papers. (ii) Option for medium of Question Paper should be carefully chosen by the Candidate, while filling the Application Form online. The option once exercised cannot be changed. (iii) Candidates are required to answer in the medium as per option exercised in the Application Form. (iv) In case of any ambiguity in translation/construction of a question in the exam, its English version shall be treated as final and the decision of NTA shall be final in this regard. 4.5 Marking Scheme (a) Each question carries 02 (two) marks. (b) For each correct response, candidate will get 02 (two) marks. (c) There is no negative marking for incorrect response. (d) No marks will be given for questions un-answered/un-attempted/marked for Review. (e) To answer a question, the candidate needs to choose one option as correct option. (f) If a question is found to be incorrect/ambiguous or has multiple correct answers, only those candidates who have attempted the question and chosen one of the correct answers would be given the credit. (g) If a question is found to be incorrect and the Question is dropped, then two marks (+2) will be awarded to only to those candidates who have attempted the question. The reason could be due to human error or technical error. Since, there is no negative marking, candidate needs to choose one most appropriate option as correct answer. 5. Eligibility Criteria for UGC – NET June 2024 5.1 Qualifying Examination: (a) General/Unreserved/General-EWS candidates who have secured at least 55% marks (without rounding off) in Master’s Degree or equivalent examination from universities/institutions recognized by UGC (available on the website: www.ugc.ac.in in Humanities and Social Science (including languages), Computer Science and Applications, Electronic Science etc. are eligible for this Test. List of subjects at Post Graduation level is attached as Appendix -III. The Other Backward Classes (OBC) belonging to Non-Creamy Layer/Scheduled Caste (SC)/Scheduled Tribe (ST)/Persons with Disability (PwD)/Third gender category candidates who have secured at least 50% marks (without rounding off) in Master’s degree or equivalent examination are eligible for this Test. (b) Candidates who are pursuing their Master’s degree or equivalent course or candidates who have appeared for their qualifying Master’s degree (final year) examination and whose result is still awaited or candidates whose qualifying examinations have been delayed may also apply for this test. However, such candidates will be admitted provisionally and shall be considered eligible for award of JRF/eligibility for Assistant Professor only after they have passed their Master’s Degree or equivalent examination with at least 55% marks (50% marks in case of OBC-NCL/ SC / ST / PwD / Third gender category candidates). Such candidates must complete their Master’s degree or equivalent examination within two years from the date of NET result with required percentage of marks, failing which they shall be treated as disqualified

UPSC NDA &NA RECRUITEMENT

 UPSC NDA &NA RECRUITEMENT  



युपीएससी  एनडीए (राष्ट्रीय संरक्षण दल )  आणि एनए (नौदल दल )  भरती २०२४ 

एकूण जागा :४०४ 


*राष्ट्रीय संरक्षण  दल   (National Defence Academy ):

लष्कर (Indian Army )-           208 

नौदल (Indian Navy )-               42 

हवाई दल (Indian Air Force)   120 


 *नौदल अकॅडमी (Naval Acadmy):34 


*या पदासाठी अर्ज करण्यासाठी आवश्यक शिक्षण :             

लष्कर (Indian Army )-           208     १२ वी परीक्षा उत्तीर्ण  

नौदल (Indian Navy )-               42    १२ वी पास फिजिक्स ,कॉमर्स ,म्याथ सह उत्तीर्ण 

हवाई दल (Indian Air Force)   120    १२ वी पास फिजिक्स ,कॉमर्स ,म्याथ सह उत्तीर्ण 


*आवश्यक वयाची अट :या पदासाठी अर्ज करण्याकरिता उमेदवाराचा जन्म हा ०२ जानेवारी २००६ ते ०१ जानेवारी २००९ पर्यंत झालेला असावा .


*अर्ज करण्यासाठी आवश्यक फीस :जनरल व ओबीसी कॅटेगरी करिता १०० रु .

sc ,st ,महिला यांना फी नाही 


*ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक :०४  जून २०२४ 


*National Defence Academy &Navel Academy II 2024 exam 

 युपीएससी  एनडीए (राष्ट्रीय संरक्षण दल )  आणि एनए (नौदल दल )  भरती २०२४  परीक्षा दिनांक :०१ सप्टेंबर २०२४ 


जाहिरात पहा

अर्ज करा



*आज आपण जाणून घेणार आहोत NDA म्हणजे काय,

तसेच त्यामध्ये प्रवेश कसा घ्यायचा याबद्दल ?

NDA अर्थात NATIONAL DEFENCE ACADEMY मराठीमध्ये राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी असे म्हणतात .हि एक सैनिकी प्रशिक्षण संस्था आहे .



*१९५४ मध्ये NDA ची स्थापन करण्यात आली.

 *महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमधून भारतीय संरक्षण दलातील अधिकारी  घडवण्याचे काम राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी अर्थात NDA संस्थेमध्ये केले जाते .येथे  NDA ची परीक्षा तसेच मुलाखत पास करणाऱ्या उमेदवारांना भूदल ,वायुदल,तसेच हवाई दलातील अधिकारी होण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रशिक्षण देण्यात येते .

*तर जाणून घेऊयात NDA Academy भारतामध्ये आहे कुठे?

NDA Academy भारतामध्ये महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात खडकवासला इथे निसर्गाच्या सानिध्यात  राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी आहे.





*NDA जॉईन कस करायचं ?

*NDAमध्ये प्रवेश घेण्यासाठी वर्षातून दोनवेळा पात्रता परीक्षा घेतली जाते.

*इयत्ता १२ उत्तीर्ण तसेच समकक्ष महाविद्यालयीन विद्यार्थी या पात्रता   परीक्षेकरिता अर्ज करू शकतात.

*NDA मध्ये प्रवेश घेण्यासाठी आवश्यक पात्रतेच्या अटी -

.उमेदवाराचे वयवर्ष १६ ते १९ दरम्यान असावे.

.शैक्षणिक पात्रता -१२ वी परीक्षा उत्तीर्ण किवा समकक्ष .

.लेखी परीक्षा -एकूण ९०० गुणांची परीक्षा  

.शारीरिक पात्रता -१५७.५ cm.

.फक्त पुरुष उमेदवार NDA करता अर्ज करू शकतात .

 


*अनेक विद्यार्थी भारतीय संरक्षण दलामध्ये अधिकारी बनण्यासाठी NDA च्या परीक्षेची तयारी शालेय स्तरापासूनच सुरु करतात .NDA अर्थात राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी हि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना देशसेवेत संरक्षण अधिकारी म्हणून कार्यरत होण्याकरिता एक उत्तम मार्ग आहे . 

भारतीय हवाई दल मध्ये अग्निवीर पदासाठी भरती २०२४

  भारतीय हवाई दल  मध्ये अग्निवीर पदासाठी भरती २०२४ 




*पद अग्निवीर वायू (संगीतकार )

एकूण जागा :सध्यातरी निश्चित नाही 



*पदासाठी अर्ज करण्यासाठी आवश्यक असणारा  शैक्षणिक निकष :१० वी उत्तीर्ण 

व संगीत अनुभव प्रमाणपत्र किंवा डिप्लोमा आवश्यक 


*पदासाठी अर्ज करण्यासाठी आवश्यक असणारा शारीरिक निकष :

पुरुषांकरिता १६२ सेंटीमीटर उंची व ७७ सेमी छाती यामध्ये छाती फुगवून ५ सेमी जास्त 

महिलांकरिता १५२ सेंटीमीटर इतकी उंची आवश्यक आहे .



*पदासाठी अर्ज करण्यासाठी आवश्यक वय निकष :अर्जदाराचा जन्म ०२ जानेवारी २००४ ते ०२ जुलाई २००७ च्या दरम्यान झालेला असावा .


*पदासाठी अर्ज करण्यासाठी आवश्यक फीस :१०० रु 


*पदासाठी अर्ज या तारखेपर्यंत करता येणार :०५ जून २०२४ 

येथे जाहिरात पहा

येथे अर्ज करा

शुक्रवार, १ जुलै, २०२२

१० वी पास करिता भाभा अनु संशोधन केंद्रात नोकरीची सुवर्संणधी ! मिळणार २५००० पेक्षा जास्त पगार !

 








भाभा अनु संशोधन केंद्र भरती २०२२ 

नोकरीचे र्हीकन -तारापूर ,मुंबई ,कल्पकम 

एकूण जागा -८९ 

पद क्र.१.स्टेनोग्राफर ग्रेड III
जागा -०६ 

पद क्र.०२ ड्रायव्हर (OG)
जागा -११ 

पद क्र.०३ वर्क असीस्तंट-A
जागा -७२ 


आवश्यक शैक्षणिक पात्रता -

पद क्रमांक १.स्टेनोग्राफर ग्रेड III
जागा ०६ 
.५० टक्के गुणांसह १० वी उत्तीर्ण ,कमीत कमी ८० श.प्र.मी इंग्रजी स्टेनोग्राफी ,इंग्रजी टायपिंग ३० श प्र मी 
आवश्यक वयाची पात्रता -०१ जुलै २०२२ रोजी १८ ते २७ वर्षे 

वयामध्ये देण्यात आलेली सूट -SC,ST 32 OBC30 वर्षांपर्यंत वयामध्ये सूट देण्यात आली आहे .

पद क्रमांक २.ड्रायव्हर (Ordinary grade)
जागा -११ 
१० वी उत्तीर्ण सह हलके व अवजड वाहन चालवण्याचा परवाना असणे आवश्यक ,वाहनाच्या दुरुस्तीविषयी ज्ञान असणे ,०३ वर्षांचा अनुभव 
आवश्यक वयाची पात्रता -०१ जुलै २०२२ रोजी १८ ते २७ वर्षे 

वयामध्ये देण्यात आलेली सूट -SC,ST 32 OBC30 वर्षांपर्यंत वयामध्ये सूट देण्यात आली आहे .



                                                               




पद क्र.०३ वर्क असीस्तंट-A
जागा -७२ 
१० वी उत्तीर्ण 
आवश्यक वयाची पात्रता -०१ जुलै २०२२ रोजी १८ ते २७ वर्षे 

वयामध्ये देण्यात आलेली सूट -SC,ST 32 OBC30 वर्षांपर्यंत वयामध्ये सूट देण्यात आली आहे .

अर्ज करण्यास आवश्यक फीस -जनरल,ओबीसी -१०० रु.
sc ,st,दिव्यांग ,महिला फी नाही .


परीक्षा स्वरूप 
१५० मार्कांची चाचणी परीक्षा होईल यात २० प्रश्न गणित ,२० प्रश्न विज्ञान ,१० प्रश्न सामान्य ज्ञानाचे असतील  .


अर्ज करण्याचा अंतिम दिनांक -३१ जुलै २०२२ 





IBPS भरती २०२२

  IBPS भरती २०२२ 

The online examination (Preliminary and Main) for the next Common Recruitment Process for selection of personnel

for Clerical cadre Posts in the Participating Banks is tentatively scheduled in September 2022 & October 2022.


                                5151515151515151


पद -लिपिक                                                             

जागा -६००० +



आवश्यक शैक्षणिक पात्रता -पदवीधर  असणे 

संगणक साक्षरता: संगणक प्रणालीमध्ये ऑपरेटींग आणि कामकाजाचे ज्ञान अनिवार्य आहे हायस्कूल/कॉलेज/संस्थेतील एक विषय म्हणून तंत्रज्ञान प्रमाणपत्र/डिप्लोमा/कॉम्प्युटर ऑपरेशन्समधील पदवी/भाषा/ संगणक/माहितीचा अभ्यास केलेला असावा.


आवश्यक वयाची पात्रता -०१ जुलै २०२२ २० ते २८ वर्षे 

वयामध्ये देण्यात आलेली सूट-sc,st ०५ वर्षे ओबीसी ०३ वर्षे 


आवश्यक फी -जनरल ,ओबीसी ८५० रु 

sc ,st ,दिव्यांग -१७५ रु .



                                                77777777777777



अर्ज करण्याचा अंतिम दिनांक -२१ जुलै २०२२ 

परीक्षा :१.पूर्वपरीक्षा :सप्टेंबर २०२२ 

             २.मुख्य परीक्षा :ऑक्टोबर २०२२ 

जाहिरात पहा

अर्ज करा





POST HSCडिप्लोमा एडमिशन २०२२

         

    POST HSCडिप्लोमा एडमिशन २०२२ 

  *इयत्ता बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांकरिता*

 *POST HSCडिप्लोमा  अर्ज  करण्यास फक्त काही दिवस बाकी !


*POST HSC डिप्लोमध्ये  तीन अभ्यासक्रम खालीलप्रमाणे -

१.D-PHARMACY

2.SURFACE COATING TECHNOLOGY (SCT)

3.HOTEL MANAGEMENT&CATERING                                         TECHNOLOGY(HMCT)  


*आवश्यक शैक्षणिक पात्रता -

१.D- PHARMACY  १२वि (SCIENCE)उत्तीर्ण                                                                  (PHYSICS,CHEMISTRY,MATHEMATICS&BIOLOGY)


२.SURFACE COATING TECHNOLOGY (SCT) इयत्ता १२ वी   परीक्षा उत्तीर्ण (ENGLISH, PHYSICS,CHEMISTRY,MATHEMATICS)


3.HOTEL MANAGEMENT&CATERING   TECHNOLOGY(HMCT)-इयत्ता१२वी परीक्षा( ३५ %गुणांसह )उत्तीर्ण .

*FEES-GENERAL-400RS

            SC,ST,VJNT,OBC&OTHER,PWD-300RS

*online अर्ज करण्याचा अंतिम दि-08 /07 /2022

जाहिरात पहा  

*अर्ज करा

*आवश्यक कागदपत्रे*

१.आधार कार्ड 

२.बँक पासबुक

३.फोटो(पासपोर्ट साईझ)

४.डोमसाईल सर्टिफिकेट

५.उत्पन्न प्रमाणपत्र

६.कास्ट सर्टिफिकेट

७.नॉन क्रीमिलेयर सर्टिफिकेट

८.दहावी,बारावीचे मार्कशीट 

९.signnature(सही)

तसेच मोबाईल नंबर व email id.

*अधिक माहिती तसेच online अर्जासाठी संपर्क 

* संकल्प डिजिटल फोटोझ &मल्टी सर्विसेस





##Folow us on facebook,telegram&instagram@sankalponlineworks

##Join telegram##



बुधवार, २९ जून, २०२२

पोलिसांच्या 7231 रिक्त पदांसाठी भरती प्रक्रियेचा GR सरकारद्वारे जाहीर!

 पोलिसांच्या 7231 रिक्त पदांसाठी भरती प्रक्रियेचा GR सरकारद्वारे जाहीर!


महाराष्ट्र सरकारने पोलीस शिपाई संवर्गातील रिक्त असणाऱ्या 7231 पदे भरण्यासाठी मंजुरी दिली आहे .याबाबतीत ला GR सरकारने जाहीर केला आहे.सरकारने महाराष्ट्र पोलीस शिपाई सेवाप्रवेश नियमांमध्ये सुधारणा केली आहे.

Edit Image

आधी होणार शारीरिक चाचणी!

सरकारने पोलीस शिपाई सेवावप्रवेश नियमांमध्ये सुधारणा केली आहे.ह्या सुधारनेनुसार 2019 च्या पोलीस शिपाई भरतीमध्ये ज्याप्रमाणे परीक्षा आधी व नंतर शारीरिक चाचणी हा जो सेवाप्रवेश नियम होता यामध्ये बदल करत आता पुन्हा पहिल्यासारखे आधी शारीरिक चाचणी व शारीरिक चाचणी मध्ये पात्र होणाऱ्या उमेदवारांना परीक्षेस सामोरे जावे लागणार आहे.

4




कसे असेल सेवाप्रवेश परीक्षेचे स्वरूप?

सरकारने केलेल्या सुधारनेनुसार आता पोलिस शिपाई भरती प्रक्रियेमध्ये सुरुवातीस शारीरिक चाचणी होणार आहे.शारीरिक चाचणी एकूण 50 गुणांची असेल .यामध्ये पुरुष उमेदवारांसाठी 1600 मीटर धावणे 20 गुण 100 मीटर धावणे 15गुण गोळाफेक 15 गुण असे एकूण 50 गुणांची चाचणी असेल तर महिला उमेदवारांसाठी 800 मीटर धावणे 20 गुण 100 मीटर धावणे 15 गुण व गोळाफेक 15 गुण अशी 50 गुणांची शारीरिक क्षमता चाचणी होईल.राज्य राखीव पोलीस बल भरतीसाठी एकूण 100 गुणांची शारीरिक चाचणी असेल.

1444444444

कशी असेल लेखी परीक्षा ?

100 गुणांची लेखी परीक्षा असेल तसेच लेखी परिक्षेकरिता 90 मिनिटांचा अवधी देण्यात आला आहे.लेखी परीक्षेमध्ये ,मराठी व्याकरण, चालू घडामोडी, अंकगणित,सामान्य ज्ञान यांचा समावेश आहे.