पोलिसांच्या 7231 रिक्त पदांसाठी भरती प्रक्रियेचा GR सरकारद्वारे जाहीर!
महाराष्ट्र सरकारने पोलीस शिपाई संवर्गातील रिक्त असणाऱ्या 7231 पदे भरण्यासाठी मंजुरी दिली आहे .याबाबतीत ला GR सरकारने जाहीर केला आहे.सरकारने महाराष्ट्र पोलीस शिपाई सेवाप्रवेश नियमांमध्ये सुधारणा केली आहे.
Edit Imageआधी होणार शारीरिक चाचणी!
सरकारने पोलीस शिपाई सेवावप्रवेश नियमांमध्ये सुधारणा केली आहे.ह्या सुधारनेनुसार 2019 च्या पोलीस शिपाई भरतीमध्ये ज्याप्रमाणे परीक्षा आधी व नंतर शारीरिक चाचणी हा जो सेवाप्रवेश नियम होता यामध्ये बदल करत आता पुन्हा पहिल्यासारखे आधी शारीरिक चाचणी व शारीरिक चाचणी मध्ये पात्र होणाऱ्या उमेदवारांना परीक्षेस सामोरे जावे लागणार आहे.
4
कसे असेल सेवाप्रवेश परीक्षेचे स्वरूप?
सरकारने केलेल्या सुधारनेनुसार आता पोलिस शिपाई भरती प्रक्रियेमध्ये सुरुवातीस शारीरिक चाचणी होणार आहे.शारीरिक चाचणी एकूण 50 गुणांची असेल .यामध्ये पुरुष उमेदवारांसाठी 1600 मीटर धावणे 20 गुण 100 मीटर धावणे 15गुण गोळाफेक 15 गुण असे एकूण 50 गुणांची चाचणी असेल तर महिला उमेदवारांसाठी 800 मीटर धावणे 20 गुण 100 मीटर धावणे 15 गुण व गोळाफेक 15 गुण अशी 50 गुणांची शारीरिक क्षमता चाचणी होईल.राज्य राखीव पोलीस बल भरतीसाठी एकूण 100 गुणांची शारीरिक चाचणी असेल.
1444444444
कशी असेल लेखी परीक्षा ?
100 गुणांची लेखी परीक्षा असेल तसेच लेखी परिक्षेकरिता 90 मिनिटांचा अवधी देण्यात आला आहे.लेखी परीक्षेमध्ये ,मराठी व्याकरण, चालू घडामोडी, अंकगणित,सामान्य ज्ञान यांचा समावेश आहे.