मंगळवार, २८ जून, २०२२

(Mpsc)महाराष्ट्र दुय्यम सेवा गट ब पूर्व परीक्षा 2022

 (Mpsc)महाराष्ट्र दुय्यम सेवा गट ब पूर्व परीक्षा 2022


Psi पदाच्या 800 जगासाठी भरतीEdit Image
Psi पदाच्या 800 जगासाठी भरती

एकूण जागा -800

पद क्रमांक 1.सहायक कक्ष अधिकारी गट ब
जागा-42
आवश्यक वयाची पात्रता-1ऑक्टोबर व2022 रोजी -18 ते 38
वयामध्ये सूट-मागासवर्गीय व05 वर्षे सूट

पद क्रमांक 2.राज्य कर निरीक्षक गट ब
जागा-77
आवश्यक वय-19 ते 38


पद क्रमांक 3-पोलिस उपनिरीक्षक गट ब
जागा-603
आवश्यक वय-19 ते 31


पद क्रमांक 4-दुय्यम निबंधक (श्रेणी 1)मुद्रांक निरीक्षक गट ब
जागा -78
आवश्यक वय-19 ते 38

आवश्यक फीस-खुला वर्ग 394रु
मागासवर्गीय-294 रु


आवश्यक शैक्षणिक पात्रता-पदवीधर किंवा समतुल्य
आवश्यक शारीरिक पात्रता-पुरुष उंची -165 सेमी ,महिला-157सेमी
पुरुष उमेदवाराकरिता छाती 79 सेमी व 5 सेमी फुगवून जास्त
परीक्षा-8ऑक्टोबर 2022
अर्ज करण्याचा अंतिम दिनांक -१५ जुलै २०२२