Edit Imageभारतीय हवाई दल अग्निपथ अंतर्गत भरती 2022
एकूण जागा -सध्यातरी निश्चित नाही
पद-अग्निवीर वायू
आवश्यक शैक्षणिक पात्रता-50 टक्यांसाह 12 वि ऊत्तीर्ण असणे किंवा मेडिकल डिप्लोमा, इलेक्ट्रॉनिक डिप्लोमा, इलेक्टरीकल डिप्लोमा,ऑटोमोबाईल डिप्लोमा, कॉम्प्युटर सायन्स ,इन्स्ट्रुमेशन टेक्नॉंलॉजी, it डिप्लोमा ,गैर व्यवसायिक विष्यासह दोन वर्षांचा व्यावसायिक अभ्यासक्रम उत्तीर्ण असणे
आवश्यक वयाची पात्रता -29डिसेंबर 1999 ते 29 जून 2005 च्या दरम्यान जन्म झालेला असावा
आवश्यक शारीरिक पात्रता-152.5सेमी उंच असावा
छाती किमान पाच सेमी फुगवून
अर्ज करण्यासाठी आवश्यक फीस-250 रु.
अर्ज करण्याचा अंतिम दिणांक -05जुलै 2022
परीक्षा-24जुलै
अर्ज करा !
(24 जून पासून सुरुवात)