गुरुवार, २० ऑगस्ट, २०२०

केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात असिस्टंट कमांडंट पदाची भरती

केंद्रीय सशस्त्र दलामध्ये (CAPF)असिस्टंट पदासाठी भरती जाहीर.

एकूण पदे-209

BSF-78

CRPF-13

CISF-69

ITBP-27

SSB-22

या असिस्टंट कमांडंट पदासाठी अर्ज करण्याकरिता आवश्यक शैक्षणिक पात्रता-कोणत्याही शाखेतील पदवी.

* जाहिरात पाहण्यासाठी खलील लिंकवर क्लीक करा.*

https://www.upsc.gov.in/sites/default/files/Notif-CAPF-2020-Engl.pdf

अर्ज करण्याचा अंतिम दिनांक-७सप्टेंबर2020(संध्याकाळी6पर्यंत)

अधिक माहिती तसेच online अर्जासाठी संपर्क 

संकल्प डिजिटल फोटोझ &मल्टी सर्विसेस