सशस्त्र सीमा बलमध्ये एकूण १५२२ पदांसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत .*सशस्त्र सीमा ब्लाम्ध्ये अर्ज करण्याकरिता शैक्षणिक पात्रता निकष -*
या पदांसाठी दहावी पास तसेच अवजड वाहन चालक परवाना असणारे उमेदवार अर्ज करु शकतात .
सशस्र सीमा मध्ये अर्ज करण्याकरिता वयाची मर्यादा ही १८ ते २७ आहे .
*sc,st उमेदवारांसाठी ५ वर्ष तसेच obc उमेदवारांसाठी 3 वर्षांची वयामध्ये सवलत देण्यात आलि आहे.*
फीस -sc,st उमेदवारांसाठी फीस नाही तर खुल्या गटातील तसेच obc गटातील उमेदवारांसाठी नाममात्र १०० रु फीस आहे .
*online अर्ज करण्याचा दिनांक -27/09/2020*
जाहिरात पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
अधिक माहिती तसेच online अर्जासाठी संपर्क
संकल्प डिजिटल फोटोझ &मल्टी सर्विसेस
मो .९६७३९७०२२९ &९५०३८७६८९१