शनिवार, १५ ऑगस्ट, २०२०

औद्योगिक प्रशिक्षण संस्था(ITI) -अर्ज करण्याकरता मुदतवाढ

औद्योगिक प्रशिक्षण संस्था अर्थात ITI साठी अर्ज  करण्याकरिता मुदतवाढ देण्यात आली आहे . ITI साठी अर्ज करण्याकरिता शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे -

१. उमेदवार दहावी(उत्तीर्ण अथवा उनुत्तीर्ण ) किवा बारावी परीक्षा  उत्तीर्ण      असावा (कोणत्याही शासन मान्य विद्यापीठामधून)

२. प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे -

१. आधार कार्ड 

२.मोबाईल नंबर 

3.EMAIL ID

४.CAST CERTIFICATE 

5.१० वी किवा बारावी markshit 

3.फीस -

आरक्षित वर्गामध्ये मोडत असल्यास १०० रुपये व अनारक्षित गटामध्ये मोडत असल्यास १५० रुपये .

४.वयाची अट-

किमान वयाची १४ वर्षे पूर्ण  

अर्ज करण्याचा अंतिम दि.२१/०८/२०२० 

जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा .-https://admission.dvet.gov.in/

 अधिक माहिती तसेच online अर्जासाठी संपर्क 

संकल्प डिजिटल फोटोझ &मल्टी सर्विसेस

मो .९६७३९७०२२९ &९५०३८७६८९१ 

email ID -shashankkanade240@gmail.com