शुक्रवार, १४ ऑगस्ट, २०२०

UPSC मध्ये भरती भारतीय आर्थिक सेवा परीक्षेकरिता अर्ज प्रक्रिया सुरु झाली आहे.

 UPSC मध्ये भरती  भारतीय आर्थिक सेवा परीक्षेकरिता अर्ज प्रक्रिया सुरु झाली आहे. 

या परीक्षेकरिता शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे -

उमेदवार  अर्थशास्त्र , उपयोजित अर्थशास्त्र  ,ECONOMETRICS या विषयांमध्ये पदव्युत्तर   पदवी (POST GRADUATE)  परीक्षा उत्तीर्ण असावा .

FEES-

GENERAL AND OBC-200 

SC, ST&PWD -           NO FEES 


या प्रीक्षेक्र्ता अर्ज करण्यासाठी वयाची अट  ०१/०८/२०२० रोजी  २१  ते ३० वर्ष पूर्ण  

SC,ST उमेदवारांना ५ वर्षांची तर OBC उमेदवारांना वयामध्ये 3 वर्षांची सुट देण्यात आली आहे .


अर्ज करण्याचा अंतिम दिनांक -०१/०९/२०२० आहे .

जाहिरात पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.

https://www.upsc.gov.in/sites/default/files/Notifi_IES_2020_Eng.pdf

  अधिक माहिती तसेच online अर्जासाठी संपर्क 

संकल्प डिजिटल फोटोझ &मल्टी सर्विसेस