INDIAN ARMY मध्ये TES अर्थात TECHNICAL ENTRY SCHEME COURSE अंतर्गत ९० रिक्त जागांसाठी online अर्ज प्रक्रिया चालू.
या पदांसाठी अर्ज करण्याकरिता शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे
अर्जदारास ७०%गुणांसह इयत्ता बारावी परीक्षा उत्तीर्ण असावा.
बारावीमध्ये रसायनशास्त्र व गणित विषय धारक असावा.
अर्जदाराचे जन्म दि०२/०७/२००१ ते ०१/०७ /२००४दरम्यान असावा.
या अर्जासाठी फीस नाही आहे .
नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारतामध्ये आहे.
संपूर्ण जाहिरात पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.
https://joinindianarmy.nic.in/writereaddata/Portal/NotificationPDF/TES_44.pdf
अधिक माहिती तसेच online अर्जासाठी संपर्क
संकल्प डिजिटल फोटोझ &मल्टी सर्विसेस