गुरुवार, १३ ऑगस्ट, २०२०

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC)मध्ये एकूण ७ जागांसाठी भरती

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC)मध्ये एकूण ७  जागांसाठी भरती 

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे वरिष्ठ संशोधन अधिकारी गट -अ ( श्रेणी २) आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संचलनालय ,आदिवासी विकास विभागा अंतर्गत ७  वरिष्ठ संशोधन अधिकारी गात अ( श्रेणी २) या पदाच्या  एकूण ७ जागांसाठी पदभरती प्रक्रिया online पध्ततीने सुरु झाली आहे . 

या पदांसाठी काही अटी व शर्थी खालीलप्रमाणे आहेत .👇


 या पदांसाठी SC ST OBC NT VJNT SEBC  तसेच खुल्या गटातील अर्जदार अर्ज करू शकतात.

खुल्या गटातील अर्जदाराचे वय हे १ डिसेंबर २०२० रोजी ३८ वर्षांपेक्षा जास्त नसावे तर आरक्षित गटातील अर्जदारांचे वय हे ४३ वर्षांपेक्षा जास्त नसावे. 

GOVERMENT SERVANT असणार्या अर्जदारांना वयाच्या बाबतीत ५ वर्षांची शिथिलता देण्यात आली आहे . 

खुल्या गटातील अर्ज्दारांकर्ता फीस ६९९ रु तर आरक्षित गटातील अर्जदारांसाठी रु ४२९ एवढी परीक्षा फीस असेल. 

परीक्षा फीस online तसेच OFLINE या दोन्ही पद्धतीद्वारे भरता येईल .

या परीक्षेसाठी फक्त online पद्धतीनेच अर्ज करता येईल .

अर्ज करण्यासाठी दि ११/०८/२०२० पासून सुरुवात होईल तर अंतिम दि .३१/०८/२०२० राहील  

जाहिरात पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.👇

https://www.mpsc.gov.in/Site/Upload/Pdf/15-2020%20-%20Advt%20-%20Senior%20Research%20Officer,%20Group-A,%20%5BGrade%202%5D.pdf