मध्य रेल्वेमध्ये ४८ जागांसाठी भरती -
मध्य रेल्वेमध्ये 48 - 1)Pharmacist
2)Nurse Staff ,
3)X-ray Technician,
4)Lab Technician पदांसाठी भरती
* आवश्यक पात्रता -bsc, nersing12+diploma
*वयाची अट-१९ ते ४० दरम्यान
*SC,ST -5 वर्षे वयामध्ये सूट,obc-3वर्षे सूट
*नोकरी -भुसावळ
*फीस -फीस नाही
*जाहिरात पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा -
https://cr.indianrailways.gov.in/cris/uploads/files/1598442674264-Contract_Paramedical_notification_BSL_26042020.pdf
*अर्ज पाठविण्याचा पत्ता - persbrbsl@gmail.com मेल आयडीवर अर्ज पाठविणे
*अर्ज करण्याचा अंतिम दिनांक -०२/०९/2020
अधिक माहिती तसेच online अर्जासाठी संपर्क
संकल्प डिजिटल फोटोझ &मल्टी सर्विसेस