गुरुवार, २७ ऑगस्ट, २०२०

Post HSC Diploma - अर्ज करण्यास मुदतवाढ

* Post HSC Diploma - अर्ज करण्यास मुदतवाढ  *

*डिप्लोमासाठी ऑनलाईन अर्ज करण्याकरता आवश्यक पात्रता   खालीलप्रमाणे* -

*इयत्ता बारावी science उत्तीर्ण असणे*

*आवश्यक कागदपत्रे*

१.आधार कार्ड 

२.बँक पासबुक

३.फोटो(पासपोर्ट साईझ)

४.डोमसाईल सर्टिफिकेट

५.उत्पन्न प्रमाणपत्र

६.कास्ट सर्टिफिकेट

७.नॉन क्रीमिलेयर सर्टिफिकेट

८.दहावी,बारावीचे मार्कशीट 

९.signnature(सही)

तसेच मोबाईल नंबर व email id.

डिप्लोमासाठी अर्ज करण्याचा अंतिम दिनांक -०४/०९/२०२० 

अधिक माहिती तसेच online अर्जासाठी संपर्क 

संकल्प डिजिटल फोटोझ &मल्टी सर्विसेस

मो .९६७३९७०२२९ &९५०३८७६८९१