रविवार, २३ ऑगस्ट, २०२०

CRPF मध्ये दहावी -बारावी करिता भरती

CRPF केंद्रीय राखीव दलात ७८९ जागांसाठी भरती 


केंद्रीय राखीव दल CRPF मध्ये ७८९ पदांसाठी भरती .

या पदांसाठी शैक्षणिक पात्रता -१०,१२ वी तसेच पदवी उत्तीर्ण 

१८ ते ३० वर्षांपर्यंतचे उमेदवार अर्ज करू शकतात.

SC ST करता ५ वर्षे तर obc करता ३ वर्षे वयात सुट.

अर्ज पाठविण्याचा पत्ता -DIGP group Center , CRPF,Bhopal .

अर्ज पाठविण्याचा अंतिम दि .३१/०८/२०२० 

अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.

https://crpf.gov.in/writereaddata/Portal/Recruitment_Advertise/ADVERTISE/1_194_1_655072020.pdf

अधिक माहिती तसेच online अर्जासाठी संपर्क 

संकल्प डिजिटल फोटोझ &मल्टी सर्विसेस