* अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती २०२० *
*POST MATRIC SCHOLERSHIP *
FOR
*MINORITY COMMUNITY*
*या शिष्यवृत्तीकरिता आवश्यक पात्रता-*
१.विद्यार्थी अल्पसंख्यांक समाजातील असावा .
(ख्रिचन,मुस्लीम ,जैन,शीख,बौद्ध,व पारशी )
२.मागील वर्षी किमान ५० %गुणांसह उत्तीर्ण असावा .
* 11वी ते पी.एच .डी पर्यंतचे शिक्षण घेणारे अल्पसंख्यांक विद्यार्थी या शिष्यवृत्तीकरिता पात्र असतील.
*अर्ज करण्याकरिता आवश्यक कागदपत्रे
१.आधार कार्ड
२.बँक पासबुक
३.डोमसाईल सर्टिफिकेट
४.दहावी,बारावीचेमार्कशीट तसेच मागील वर्षीच्या गुणपत्रकाचे स्वतःची साक्षांकित सही असलेले प्रमाणपत्र.
५.पासपोर्ट आकाराचा फोटो
६.उत्पन्न प्रमाणपत्र
७.चालू कोर्स वर्षाची फी पावती
८.स्वयं प्रमाणित समुदाय प्रमाणपत्र
९.email id
१०.mobail no.
* अर्ज करण्याचा अंतिम दि -३१/१०/२०२०
*अधिक माहिती तसेच online अर्जासाठी संपर्क
* संकल्प डिजिटल फोटोझ &मल्टी सर्विसेस
##Follow us on facebook,instagram&telegram@sankalponlineworks##
