*अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती २०२०*
*पात्रता -
१. विद्यार्थी अल्पसंख्यांक समाजामधील असावा.
(जैन ,पारशी ,शीख,बौद्ध ,मुस्लीम,ख्रिश्चन )
२.तो इयत्ता १लीते १० वीमध्ये शिकत असावा .
3.मागील वर्षी त्याला किमान ५०% गुण असणे आवश्यक आहे .
*अर्ज करण्याकरिता आवश्यक कागदपत्रे -
१.आधार कार्ड
२.बँक पासबुक
३.पालकांचे उत्पन्न प्रमाणपत्र(१लाखापेक्षा कमी )
४.समुदाय प्रमाणपत्र
५.मागील वर्षीचे गुणपत्रक
६.मोबाइल क्रमांक
७.पासपोर्ट आकाराचा फोटो.
* अर्ज करण्याचा अंतिम दि -३१/१०/२०२०
*अधिक माहिती तसेच online अर्जासाठी संपर्क
* संकल्प डिजिटल फोटोझ &मल्टी सर्विसेस
##Follow us on facebook,instagram&telegram@sankalponlineworks##