मंगळवार, २२ सप्टेंबर, २०२०

*IBPS (Institute of Banking Personel Selection)द्वारे आयोजित केलेल्या लिपिक पदाच्या भरतीसाठी अर्ज करण्याचा उद्या अंतिम दिनांक*

*IBPS* 
*भरती 2020*

*
IBP
S (Institute of Banking Personel   Selection)द्वारे आयोजित     केलेल्या लिपिक पदाच्या भरतीसाठी अर्ज करण्याचा उद्या अंतिम   दिनांक* 

बँकेमध्ये लिपिक बनण्याची सुवर्णसंधी* 

*एकूण १५५७ पेक्षा अधिक जागा 

*पद -लिपिक 

*या पदासाठी आवश्यक पात्रता खालीलप्रमाणे -

१.कोणत्याही शाखेतून पदवी उत्तीर्ण आवश्यक 

२.संगणक साक्षरता आवश्यक -(एखादा कॉम्पुटर कोर्स अथवा   information technology )

*०१/९/२०२० रोजी वय २०ते २८ वर्षे असणे आवश्यक  

*SC/ST यांना ५ वर्षे तर OBC 3 वर्षे वयामध्ये सवलत 

*FEES-GENERAL /OBC 850 तर   SC/CT/PWD यांना १७५ रु 

*परीक्षा -पूर्व -डिसेंबर २०२०

          *मुख्य -जानेवारी २०२१ 

*online अर्जाचा अंतिम दि -२३/०९/२०२०  

  *जाहिरात बघा                      

*अधिक माहिती तसेच online अर्जासाठी संपर्क 

संकल्प डिजिटल फोटोझ &मल्टी सर्विसेस